• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

Yes News Marathi by Yes News Marathi
August 26, 2026
in इतर घडामोडी
0
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
0
SHARES
3
VIEWS

गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या संकल्पनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्याकडून कौतुक

सोलापूर : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचा इंग्रजी भाषेतील आत्मविश्वास वाढवून त्यांना दैनंदिन जीवनात सहजपणे इंग्रजी संभाषण करता यावे, या उद्देशाने दक्षिण सोलापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी मांडलेल्या अभिनव उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी कौतुक केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निजी कक्षात झालेल्या बैठकीत या उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी सनी चव्हाण तसेच दक्षिण सोलापूर गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार, शिक्षण विस्तार अधिकारी गुरुबाळ सनके, मल्लिनाथ स्वामी तसेच निवडक इंग्रजी शिक्षक उपस्थित होते.

या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते इंग्रजी शिक्षण न देता प्रत्यक्ष व्यवहारात इंग्रजीचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला आहे. परिपाठामध्ये इंग्रजी भाषेत भाषण, सुविचार, बातमी वाचन, संवाद सादरीकरण यांसारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे.

शाळांमध्ये इंग्रजी वर्तमानपत्र वाचन, इंग्रजी फलक लेखन, दररोज मराठीसोबत इंग्रजी सुविचार लेखन तसेच विद्यार्थ्यांमध्ये दैनंदिन इंग्रजी संभाषणाची सवय निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढण्यासोबतच इंग्रजी बोलण्याची भीती दूर होऊन आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमातील विशेष संकल्पना म्हणजे ‘इंग्रजी स्टार रेटिंग’. शाळेतील किती टक्के विद्यार्थी इंग्रजीमध्ये सहज संवाद साधू शकतात, याच्या आधारे शाळांना One Star ते Five Star अशी श्रेणी देण्याची संकल्पना आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांचा गौरव करण्यात येणार आहे.

“हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेचा आत्मविश्वास निर्माण करणारा असून अत्यंत प्रेरणादायी आहे. प्रथम दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवावा. त्याचे सकारात्मक परिणाम आणि अनुभव लक्षात घेऊन पुढील टप्प्यात संपूर्ण जिल्ह्यात या उपक्रमासाठी मार्गदर्शन करण्यात यावे,” असे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगितले.

Previous Post

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

Next Post

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

Related Posts

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
Next Post
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026