• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आषाढी एकादशी निमित्त श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण

Yes News Marathi by Yes News Marathi
July 19, 2024
in इतर घडामोडी
0
आषाढी एकादशी निमित्त श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : आषाढी एकादशी निमित्त
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने
श्रीशैल नगर येथे सहस्त्रार्जुन प्रशाला येथे वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत यांच्या 100 सामाजिक कार्यक्रमांतर्गत हा आठवा संयुक्त उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सिध्देश्वर सहकारी बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे, जिल्हा सरकारी वकील अँड.प्रदीपसिंग रजपूत, क्षत्रिय समाज व विठ्ठल मंदिरचे ट्रस्टी अध्यक्ष गणपतसा मिरजकर, सहस्त्रार्जून शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजु भुमकर, गजानन गोयल, संजीव बिद्री, मुख्याध्यापक भगवंत उमदीकर, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते.

बँकेच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल नरेंद्र गंभीरे यांचा आणि 100 पेक्षा आधिक आरोपींना जन्मठेप शिक्षा करण्यात यश मिळाल्याबद्दल एड. प्रदीपसिंग रजपूत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन प्रथमेश कासार यानी केले तर आभार प्रिती भोसले यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश आलंगे, उज्वल मलजी, अजय कोल्हापुरे, सुरेश काळे, मल्लिकार्जुन नडगुंदी, दिपक करकी, बसवराज परचंडे, महेश ढेंगले, संतोष अलकुंटे, केशव भैय्या, दिनेश मंत्री, आकाश लखोटीया, श्लोक सक्करगी, अक्षता कासट, सुजाता सक्करगी, अनिता रेळेकर, उमा मुंगड, शितल लखोटीया, शुभांगी लचके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन, भारतासह जगभरातील विमाने प्रभावित; काही रद्द, काही विलंबाने

Next Post

माढ्यात ड्रायव्हरला चक्कर आल्याने एसटी बस शेतात पलटली; २५ प्रवासी जखमी

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
माढ्यात ड्रायव्हरला चक्कर आल्याने एसटी बस शेतात पलटली; २५ प्रवासी जखमी

माढ्यात ड्रायव्हरला चक्कर आल्याने एसटी बस शेतात पलटली; २५ प्रवासी जखमी

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026