सोलापूर मधील झाडे लावा झाडे जगवा ग्रुपच्या माध्यमातून विविध जिल्ह्यात 65 ग्रुप आहेत या 65 ग्रुपमधील ग्रुप नंबर 39 बीड जिल्ह्यातील तालुका धारूर मधील जोड हिंगणी या गावातील ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी 73 आंबा व 69 नारळ अशी झाड लावली आहेत
झाडांची उपलब्धता परशुराम लांबतुरे व शिवानंद कोरे साहेब यांच्या कडून झाली होती. श्रमदाना साठी वृक्ष प्रेमी दत्तात्रय जाधव ,सुनील मंदे सर ,उमेश कोळी ,श्रीमंत सुरवसे ,सुनील प्रचंडें, ओम वाघमारे ,बसवराज वाघमारे, ज्ञानू वाघमारे ,बसवराज बोडंगे ,सुतार काका, जीपटे काका ,कोणदे काका , ओमकार शिंदे वरील सर्वजण सोलापुरचे आहेत विठ्ठल मंत्री महाराज यांनी वृक्षारोपण ची पूर्व तयारी केली होती व आमच्या सर्व टीमचे रहाणे व ज़ेवनाची सोय केली होती
झाडे लावा झाडे जगवा ग्रुप नंबर 39 चे ग्रुप ऍडमिन शिवानंद कोरे साहेब व सुनील मंदे विठ्ठल महाराज मंत्री यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण यशश्वी झाले
सर्व श्रमदान टीम ला झाडे लावा झाडे जगवा ग्रुपकडून सोलापूर ते बीड मधील तीर्थ क्षेत्र चे दर्शन घडवून आणले