• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोमनाथ वैद्य यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी, जुळे सोलापूर भागातील मुलभूत सोयी सुविधांची कामे तात्काळ व्हावीत –

Yes News Marathi by Yes News Marathi
September 24, 2024
in इतर घडामोडी
0
सोमनाथ वैद्य यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी, जुळे सोलापूर भागातील मुलभूत सोयी सुविधांची कामे तात्काळ व्हावीत –
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील जुळे सोलापूर , हद्दवाढ भागातील विविध मूलभूत सुविधांची कामे तात्काळ व्हावीत तसेच इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी विकासाचे व्हिजन असलेले स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक एड. सोमनाथ वैद्य यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

     एड. सोमनाथ वैद्य हे आगामी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ संघातून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी करीत आहेत. या मतदारसंघात शहरी व ग्रामीण भागात त्यांनी विविध सामाजिक उपक्रमाचा धडाका लावला आहे.  या मतदारसंघाचा विकास करून येथील जनतेला सुखी, समाधानी ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. त्यामुळेच तेथील प्रश्न समस्या व आवश्यक योजनांची माहिती घेऊन त्यासाठी ते शासनाकडे  पाठपुरावाही करीत आहेत.
   दरम्यान,  दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील जुळे सोलापूर हद्दवाढ भागात साधारपणे २ लाख लोक राहत असून या भागात मुलभूत सोयीसुविधाची कामे अदयापही झाली नाहीत. विविध नगरातील रस्ते, ड्रेनेज, भुमिगत पाणी पाईपलाईन झालेली नसून यामुळे या परिसरातील लोकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील  सर्वसामान्य जनतेमध्ये सरकारबद्दल तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. टॅक्स भरूनही येथील लोकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे प्रचंड नाराजीचा सूर आहे. त्यामुळे महायुतीच्या विरोधात मतदान करुन महायुतीचा उमेदवार पराभूत करतील, अशी लोकांची भावना आहे.  त्या सुविधा तत्काळ उपलब्ध होणे आवश्यक

असून कार्यवाही करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिका प्रशासनाला द्यावेत, असे निवेदनात म्हटले आहे.

सरपंच , उपसरपंचासह सदस्यांच्या मानधन वाढीच्या मागणीची पूर्तता !

सध्या सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना मिळणारे मानधन हे अनुक्रमे प्रति महिना 3 हजार , दीड हजार आहे. ते अत्यंत अल्प असून त्यात वाढ करण्याची गरज आहे. सरपंच यांना प्रति महिना 10 हजार रुपये तसेच उपसरपंच व सदस्य यांना 5 हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे ऍड. वैद्य यांनी निवेदनाद्वारे केली होती. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल एड. वैद्य यांनी आभार मानले आहेत.

Previous Post

सोलापूर मधील झाडे लावा झाडे जगवा ग्रुपच्या माध्यमातून 142 झाडांचे वृक्षारोपण

Next Post

राज्य शिखर समितीकडून पंढरपूर येथील दर्शन मंडप व स्काय वॉकसाठी 129 कोटीच्या आराखड्याला मंजुरी

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
राज्य शिखर समितीकडून पंढरपूर येथील दर्शन मंडप व स्काय वॉकसाठी 129 कोटीच्या आराखड्याला मंजुरी

राज्य शिखर समितीकडून पंढरपूर येथील दर्शन मंडप व स्काय वॉकसाठी 129 कोटीच्या आराखड्याला मंजुरी

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026