पंडीत भिमण्णा जाधव यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून G20 शिखर परिषदेसाठी निमंत्रण

0
19

भारत मंडपम, नवी दिल्ली 9 सप्टेंबर 2023 या कालावधीत G20 शिखर परिषदेसाठी नियोजित वाद्य-संगीत समारंभासाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत एक प्रतिष्ठित स्वायत्त संस्था आणि नॅशनल अकादमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, यांना माननीय’ पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या 90 मिनिटांचा संगीतमय कार्यक्रम सादर करण्याचा मान सोपवण्यात आला आहे. ble G20 च्या सदस्य जगातील 40 राष्ट्रांच्या पतप्रधान प्रमुखांच्या सन्मानार्थ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ सप्टेंबर २०२३, भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे बोलवण्यात आलेलं आहे त्यामध्ये पंडीत भिमण्णा जाधव यांना वाद्य सगीत समारंभ करिता भारतसरकार सास्कृतिक मत्रालंयच्या वतीने आमंत्रण पत्र दिलं आहे.

सुवर्ण महोत्सव अंतर्गत भारत देश्यातील विविध राज्यातील 75 कलाकारांना बोलवण्यात आले आहे.भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत दिनांक 1 ते 8 सप्टेंबर दररोज मेघदूत थिएटर, रवींद्र भवन येथे 5 तास 75 कलाकार वाद्यवृद रगीत तालीमचे संचलन होणार आहे. सुंदरीसम्राट सिद्राम जाधव यांचे तत्कालीन पतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू, श्रीमती इदिरा गांधी यांनी सुंद्री वाद्याची प्रशसा केली होती.पंडीत भिमण्णा जाधव हे सुंद्रीसम्राट पंडित सिद्राम जाधव यांचे नातू तर वडील पंडित चिदानंद जाधव यांचे चिरंजीव होय.

वयाच्या 7 व्या वर्षी त्यांनी युवावाणी ऑल इंडिया रेडिओसाठी प्रसारक म्हणून सार्वजनिक पदार्पण केले सोलापूर सुंदरी हे दुर्मिळ आणि अद्वितीय वाद्य वाद्य आहे. ज्यांचे पालनपोषण शोधण्याचा आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केवळ जाधव कुटुंबापुरता मर्यादित नाही पंडित भीमण्णा यांनी या वाद्याचा भारताच्या सीमेपलीकडे गौरव केला आहे त्यांनी फ्रान्स आणि बेल्जियममध्ये आपली कला सादर करून आपल्या कुटुंबाची स्वप्ने साकार केली आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स (ICCR) आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने सुंद्री या दुर्मिळ वाद्याचा प्रचार आणि संकलन करण्याकरिता पंडीत भिमण्णा जाधव यांचे नांव स्वतंत्रपणे समाविष्ट केले आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने गुरु शिष्य परंपरा योजना दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर आणि संगीत नाटक अकादमी ऑफ म्युझिक डान्स अँड ड्रामा यांच्या माध्यमातून अनेक शिष्यांना प्रशिक्षण दिले आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या ऑल इंडिया रेडिओला सर्वोच्च श्रेणीतील टॉप कलाकार म्हणून भिमण्णा जाधव यांना मान्यता मिळाली आहे.आकाशवाणी संगीत संमेलनांतर्गत आणि परदेशात आयोजित केलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत अनेक प्रतिष्ठित संगीत मैफलीत सुंद्री वाद्य वादन सादर.

आकाशवाणी प्रतीयोगिता स्पर्धा पुरस्कार पश्चिम बंगाल जदुभट्ट पुरस्कार समाजभूषण पुरस्कार गुजरात रत्न पुरस्कार,केंद्रीय संगीत नाटक अकादमी उस्ताद बिस्मिल्ला खा पुरस्कार 2007, उस्ताद अल्लाउद्दीन खा संगीत आणि कला प्रदेश अकादमी सांस्कृतिक परिषद भोपाळ उस्ताद लतीफ खान सन्मान 2019
या सुंद्री सारख्या दुर्मिळ वाद्याचे जतन आणि संवर्धन करण्याचे माध्यम म्हणून पंडीत भिमण्णा जाधव यांनी सुंद्री सम्राट संगीत महोत्सव आयोजन दुर्मिळ सुंदरी वादया कला अकादमी अंतर्गत दरवर्षी संगीत टॅलेंट फेस्टिव्हल गायन वादन नृत्य अशा संगीताच्या विविध क्षेत्रांतील भारत देश्यातील विविध राज्यातील युवा प्रतिभा कलाकारांना राज्य युवासम्राट पुरस्कार आणि युवा गधर्व पुरस्कार प्रदान करत असतात..