• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंढरपूर पोटनिवडणूक । ज्येष्ठ नागरिक, कोविड रूग्णांना टपाली मतपत्रिका पुरविणार – जिल्हाधिकारी

Yes News Marathi by Yes News Marathi
March 24, 2021
in मुख्य बातमी
0
पंढरपूर पोटनिवडणूक । ज्येष्ठ नागरिक, कोविड रूग्णांना टपाली मतपत्रिका पुरविणार – जिल्हाधिकारी
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दि.24: पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक 17 एप्रिल 2021 रोजी होत असून या मतदानासाठी ज्येष्ठ नागरिक (80 वर्षांवरील), कोविड 19 संशयित आणि कोविडग्रस्त रूग्णांना मतदान करता यावे म्हणून टपाली मतपत्रिका पुरविणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी राजकीय पक्षांच्या बैठकीत दिली.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक झाली. बैठकीला राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे मनीष गडदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मिलिंद गोरे, भारतीय जनता पार्टीचे अनिल कंदलगी, शिवसेनेचे विजय पुकाळे, बहुजन समाज पार्टीचे अर्जुन जाधव उपस्थित होते.

शंभरकर यांनी प्रतिनिधींना निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती दिली. निवडणूक जाहीर झालेपासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व पक्षाच्या नेते, प्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. मतदान प्रक्रिया, प्रचार यामध्ये कोविड 19 च्या नियमांचे पालन करणे अत्यंत जरूरीचे असल्याचे त्यांनी सांगितले. कोविडच्या अनुषंगाने प्रत्येक मतदान केंद्रावर एक हजारपेक्षा कमी मतदार संख्या असणे आवश्यक आहे. यामुळे मुख्य मतदान केंद्रे 328, सहायकारी मतदान केंद्रे 196 अशी एकूण 524 केंद्रांचा प्रारूप प्रस्ताव सर्व पक्षीय प्रतिनिधींना देण्यात आला. यावर कोणाचाही आक्षेप किंवा सूचना प्राप्त झाली नसल्याने प्रस्ताव मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.

मतदान केंद्रावर लागणारे बॅलेट युनिट 1050, कंट्रोलिंग युनिट 1016, व्हीव्हीपॅट 1009 एवढ्या मशिनचा पुरवठा करण्यात आला आहे. 3150 मनुष्यबळ पुरविण्यात आले असून कोविड 19 च्या अनुषंगाने आरोग्य पथकांचीही नियुक्ती कली असून राजकीय पक्षांनी मतदान बुथवर प्रतिनिधी नेमताना कोविड 19 च्या सूचनांचे पालन करावे. मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सामाजिक अंतर यांचे पालन करण्याच्या सूचनाही शंभरकर यांनी दिल्या.

Previous Post

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?

Next Post

कोरोनाचे सोलापूर शहरात २२९ तर जिल्ह्यात २४३ नवीन रुग्ण

Related Posts

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!
मुख्य बातमी

बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!

September 1, 2026
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
मुख्य बातमी

कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

September 1, 2026
सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

September 1, 2026
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल
मुख्य बातमी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

September 1, 2026
Next Post
कोरोनाचे सोलापूर शहरात २२९ तर जिल्ह्यात २४३ नवीन रुग्ण

कोरोनाचे सोलापूर शहरात २२९ तर जिल्ह्यात २४३ नवीन रुग्ण

ताज्या बातम्या

बदलत्या तापमानामुळे सोलापुरात थंडी तापाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ

बदलत्या तापमानामुळे सोलापुरात थंडी तापाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ

September 2, 2026
राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद

राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद

September 2, 2026
पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026