• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री शिवछत्रपतिंच्या जयघोषात पालखी मिरवणूक उत्साहात

Yes News Marathi by Yes News Marathi
June 11, 2025
in इतर घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS

श्री शिवराज्याभिषेक अर्थात हिंदूसाम्राज्य दिनानिमित्त पालखी सोहळा : श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे आयोजन

सोलापूर – पुण्यश्लोक छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय, भारतमाता की जय, हिंदू धर्म की जय अशा घोषणांच्या निनादात अन् श्री शिवछत्रपतिंच्या जयघोषात शुक्रवारी शहरातून पालखी मिरवणूक उत्साहात झाली.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अर्थात हिंदूसाम्राज्य दिनानिमित्त श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे
गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी शहरातून पालखी सोहळा उत्साहात झाला. प्रेरणामंत्राने मिरवणुकीचा प्रारंभ झाला. प्रारंभी प्रख्यात गायक अवधूत गांधी आणि सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक संजय साळुंखे यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे आणि छत्रपति श्री शिवरायांच्या मूर्तीचे पूजन ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात झाले. याप्रसंगी प्रख्यात तालवादक आणि विश्वनायक वाद्यवृंद पथकाचे नागेश भोसेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या पालखी मिरवणुकीच्या अग्रभागी भगवा ध्वज होता. त्यामागे शिवकालीन मर्दानी खेळ सादर झाले. त्यामागे श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या कार्यकर्त्यांनी लेझीमचे आकर्षक डाव सादर केले. तसेच ट्रेडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन यांनी शिवकालीन दांडपट्टा, लाठी काठी, पारंपरिक तलवारबाजी आदींचे सादरीकरण केले.

या पालखी मिरवणुकीत विविध चित्ररथ सादर करण्यात आले. यात श्री तुळजाभवानी देवी, गडावर बसलेले छत्रपति श्री शिवराय, राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब असा देखावा होता. सर्वात शेवटी छत्रपति श्री शिवरायांची सजवलेली पालखी होती.

मिरवणूक मार्गावरील श्री गणपती मंदिर, ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर, श्री सरस्वती मंदिर, श्री दत्त मंदिर, श्री विठ्ठल मंदिर या पाच मंदिरांचे दर्शन घेत पालखी मिरवणूक मार्गस्थ झाली. पालखी मिरवणुकीचे नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करीत स्वागत केले.

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात सुरुवात झालेली ही देवदर्शन पदयात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सरस्वती चौक, मेकॅनिक चौक मार्गे छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात विसर्जित झाली. ध्येयमंत्राने मिरवणुकीचा शेवट झाला. यावेळी हिंदू बांधवांनी मोठी गर्दी केली होती.

Previous Post

कसबा गणपती शेतकरी संघटनेचे कार्य कौतुकास्पद

Next Post

शनिवारी सोलापुरात उद्योजकतेचा मंत्र..’अमृतवेल फाऊंडेशन’च्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन..

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
शनिवारी सोलापुरात उद्योजकतेचा मंत्र..’अमृतवेल फाऊंडेशन’च्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन..

शनिवारी सोलापुरात उद्योजकतेचा मंत्र..'अमृतवेल फाऊंडेशन'च्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन..

ताज्या बातम्या

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

October 11, 2026
ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

October 11, 2026
चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026