• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश – पालकमंत्री गोरे..

Yes News Marathi by Yes News Marathi
September 23, 2025
in इतर घडामोडी
0
जिल्ह्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश – पालकमंत्री गोरे..
0
SHARES
1
VIEWS

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कडून माढा व करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेटी देऊन पाहणी…

पालकमंत्री गोरे यांनी अनेक पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून धीर दिला व शासन पूर्णपणे पाठीशी असल्याची ग्वाही दिली..

सोलापूर – जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाऊस व अतिवृष्टी तसेच भीमा व सीना नदीला आलेला महापुरामुळे अनेक गावे पाण्यात जाऊन शेती पिकांचे घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेली आहे. जिल्ह्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने प्रशासनाने नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याबाबत आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेले आहेत.

   आज पालकमंत्री गोरे यांनी माढा तालुक्यातील दारफळ सीना, मुंगशी, वडशिंगे, पापनस, म्हैसगाव, निमगाव तसेच करमाळा तालुक्यातील निलज व संगोबा ची वाडी या गावांना भेटी देऊन अतिवृष्टीने तसेच पुराच्या पाण्याने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्याप्रमाणेच येथील नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला व शासनाकडून लवकरात लवकर मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. 

यावेळी पालकमंत्री श्री. गोरे यांनी नुकसानी बरोबरच प्रशासनाकडून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या बचाव कार्याचाही आढावा घेऊन अधिक गतीने बचाव कार्य करून नागरिकांना सुरक्षित स्थळी सुखरूप पोहोचवावे असे निर्देश त्यांनी दिले. तसेच पुरात मुळे स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांना प्रशासनाकडून योग्य प्रकारच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत असेही त्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सूचित केले.

  यावेळी आमदार अभिजीत पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या सह माढा व करमाळा तालुक्यातील तालुकास्तरीय यंत्रणा प्रमुख उपस्थित होते. 
Previous Post

पालकमंत्री गोरे यांनी माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची केली पाहणी

Next Post

माढा तालुक्यातील सुलतानपूर, दारफळ, वाकाव व मुंगशी येथे बचाव कार्य पुन्हा सुरू-जिल्हाधिकारी

Related Posts

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक
इतर घडामोडी

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

October 12, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी

October 12, 2026
चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
Next Post
माढा तालुक्यातील सुलतानपूर, दारफळ, वाकाव व मुंगशी येथे बचाव कार्य पुन्हा सुरू-जिल्हाधिकारी

माढा तालुक्यातील सुलतानपूर, दारफळ, वाकाव व मुंगशी येथे बचाव कार्य पुन्हा सुरू-जिल्हाधिकारी

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवानिमित्त महापौर विनायक कोंड्याल व धनश्री कोंड्याल यांनी घेतले श्री रूपाभवानी देवीचे दर्शन

नवरात्रोत्सवानिमित्त महापौर विनायक कोंड्याल व धनश्री कोंड्याल यांनी घेतले श्री रूपाभवानी देवीचे दर्शन

October 12, 2026
माढा तालुक्यातील तुळशी ग्रामस्थांकडून शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीचे स्वागत

माढा तालुक्यातील तुळशी ग्रामस्थांकडून शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीचे स्वागत

October 12, 2026
बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026