• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नवरात्रोत्सवानिमित्त महापौर विनायक कोंड्याल व धनश्री कोंड्याल यांनी घेतले श्री रूपाभवानी देवीचे दर्शन

Yes News Marathi by Yes News Marathi
October 12, 2026
in Blog
0
नवरात्रोत्सवानिमित्त महापौर विनायक कोंड्याल व धनश्री कोंड्याल यांनी घेतले श्री रूपाभवानी देवीचे दर्शन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त सोलापूर शहराचे आराध्य दैवत श्री रूपाभवानी देवी मंदिर येथे सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल व धनश्री कोंड्याल यांनी आज श्री देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी सोलापूर शहरातील नागरिकांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.

याप्रसंगी श्री रूपाभवानी देवस्थानचे ट्रस्टी मल्लिनाथ मसरे यांनी महापौर विनायक कोंड्याल व धनश्री कोंड्याल यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. यावेळी देवस्थानच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थांबाबतही चर्चा करण्यात आली.

नवरात्रोत्सवाच्या काळात श्री रूपाभवानी देवीच्या दर्शनासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यातील तसेच इतर भागांतील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांनी मंदिर परिसरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी केली. भाविकांची सुरक्षितता, मंदिर परिसरातील देखरेख आणि गर्दीच्या काळात सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

श्री रूपाभवानी देवी हे सोलापूरकरांचे श्रद्धास्थान असून, नवरात्रोत्सव हा भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाने साजरा केला जाणारा महत्त्वपूर्ण धार्मिक उत्सव आहे. या उत्सवाच्या निमित्ताने महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी समस्त सोलापूरकरांना नवरात्रोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. देवीच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो, तसेच सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा आणि गती मिळो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी देवस्थानचे ट्रस्टी मल्लिनाथ मसरे, नागेश सरगम, प्रकाश वाले, नगरसेवक अक्षय आजीखाने, नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल, हेमंत पिंगळे, सारंग मसरे, मनीष मसरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

माढा तालुक्यातील तुळशी ग्रामस्थांकडून शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीचे स्वागत

Next Post

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

Related Posts

ठाकरे बंधू पुन्हा मैदानात; आदित्य, अमित आणि तेजस ठाकरेंचा पोलिसांविरोधात ठिय्या.
Blog

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
Blog

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

October 10, 2026
केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी
Blog

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 9, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

October 9, 2026
पडद्यावरील भूमिकांना स्वतःच्या आयुष्याचा स्पर्श देणारा ‘आपला नाना’
Blog

पडद्यावरील भूमिकांना स्वतःच्या आयुष्याचा स्पर्श देणारा ‘आपला नाना’

October 8, 2026
Next Post
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026