• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा झाला झेडपी अध्यक्ष तर इंदाभाऊला निष्ठेचे फळ

Yes News Marathi by Yes News Marathi
March 18, 2026
in इतर घडामोडी
0
सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा झाला झेडपी अध्यक्ष तर इंदाभाऊला निष्ठेचे फळ
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर झेडपीचे 21 वे अध्यक्ष म्हणून बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे झेडपी गटातून तब्बल 11000 मताधिक्यांनी निवडून आलेले दीपक वैद्य यांची बिनविरोध निवड झाली. अत्यंत गरीब आणि सर्वसामान्य शेतकरी वर्गातील वैद्य असून त्यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना भाजपने त्यांना थेट अध्यक्ष केले. त्यांचे शिक्षण दहावी झाले आहे. वैद्य यांच्या रूपाने बार्शी तालुक्याला प्रथमच झेडपी अध्यक्ष पदाचा मान मिळाला आहे. ते धनगर समाजाचे आहेत. दुसरीकडे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे बंधू आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ गटातून झेडपीचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे यांना पराभूत करून निवडून आलेले इंद्रजीत पवार यांना उपाध्यक्ष पदाचा बहुमान मिळाला आहे. गेल्या 35 वर्षापासून भाजपबरोबर राहिलेल्या आणि आता आमदार सुभाष देशमुख यांच्यापासून दुरावलेल्या इंद्रजीत पवार यांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निष्ठेचे फळ म्हणून उपाध्यक्ष पद दिले आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्यामुळे पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या दोन्ही निवडी बिनविरोध जाहीर केल्या. निवडीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजा राऊत, माजी आमदार राजन पाटील,माजी आमदार दीपक साळुंखे,माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राम सातपुते, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख यांनी उपस्थित राहून नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सभागृहात निवडून आलेले झेडपीचे 68 सदस्य तसेच 11 पंचायत समितीचे सभापतीजे झेडपीचे पदसिद्ध सदस्य असतात ते उपस्थित होते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद झेडपीचे, सीईओ कुलदीप जंगम, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, झेडीपीच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, आदींनी अध्यक्ष तसेच उपाध्यक्षांचे स्वागत केले.

Previous Post

गॅस एजन्सीनी 96 तासात घरपोच गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत – जिल्हाधिकारी

Next Post

गॅस एजन्सीनी 23 मार्च पासून 96 तासात घरपोच गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
गॅस एजन्सीनी 23 मार्च पासून 96 तासात घरपोच गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

गॅस एजन्सीनी 23 मार्च पासून 96 तासात घरपोच गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026