• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बँक कर्मचाऱ्यांचा एक दिवसी संप सोलापुरात 100% टक्के यशस्वी

Yes News Marathi by Yes News Marathi
January 27, 2026
in इतर घडामोडी
0
बँक कर्मचाऱ्यांचा एक दिवसी संप सोलापुरात 100% टक्के यशस्वी
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – 5 दिवसाचा आठवडा बँकांना त्वरित लागू करावा यासाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन ने पुकारलेल्या देशव्यापी संपाचा भाग म्हणून सोलापुरातही बँक ऑफ महाराष्ट्र जुळे सोलापूर येथे सोलापुरातील बँकांच्या सर्व युनियनसने एकत्र येऊन व्यवस्थापनाचा निषेध व्यक्त केला संपाची पार्श्वभूमी सांगताना फोरमचे सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक कॉम्रेड सुहास मार्डीकर यांनी सन 2015 पासून युनियनच्या या मागणीला सरकार प्रतिसाद देत नसल्याचे तसेच सरकार द्वारे डिजिटल बँकिंग ऑनलाइन बँकिंग व मोबाईल बँकिंग इत्यादी सारख्या डिजिटल व्यवहाराचा प्रचार केला जातो असे असताना सुद्धा बाराव्या द्विपक्षीय करारानुसार आयबीए ने मान्यता देऊन सुद्धा सरकार त्याबद्दल सकारात्मक विचार करत नाही बँकांमध्ये सध्या प्रचंड प्रमाणात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे अशातच बँक कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यांवर प्रचंड प्रमाणावर कामाचा ताण पडतो आहे या सगळ्यांचा विचार करून बँकांना पाच दिवसाचा आठवडा त्वरित लागू करावा अशी संघटनेची मागणी आहे याप्रसंगी सोलापुरातील कॉम्रेड सिद्धाप्पा बिडवे, कॉम्रेड सचिन संकद, कॉम्रेड धनंजय होनमाने, कॉम्रेड अतुल कुलकर्णी कॉम्रेड हारून सय्यद, कॉम्रेड अविनाश गुरव, कॉम्रेड अमोल सांगळे, कॉम्रेड सुधीर गोसावी, कॉम्रेड ऑबरी अल्मेडा, कॉम्रेड विलास कोले इत्यादी नेत्यांची भाषणे झाली निदर्शनास जवळजवळ 250 ते 300 अधिकारी कर्मचारी उपस्थित होत्या याप्रसंगी महिला कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग दिसून आला व पूर्णतः यशस्वीरीत्या ताकदीने हा निषेध व निदर्शने यशस्वी करण्यात आले

Previous Post

क्रेडाई सोलापूर तर्फे प्रॉपर्टी एक्स्पो २०२५-२६ चे आयोजन

Next Post

अनुभव प्रतिष्ठान सोलापूर ट्रस्ट,मकरसंक्रांत सणानिमित्त हळदी कुंकू समारंभ थाटात संपन्न

Related Posts

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
Next Post
अनुभव प्रतिष्ठान सोलापूर ट्रस्ट,मकरसंक्रांत सणानिमित्त हळदी कुंकू समारंभ थाटात संपन्न

अनुभव प्रतिष्ठान सोलापूर ट्रस्ट,मकरसंक्रांत सणानिमित्त हळदी कुंकू समारंभ थाटात संपन्न

ताज्या बातम्या

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026