• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तिसऱ्याच दिवशी महाराष्ट्राचा मणिपूर वर एक डाव आणि 69 धावांनी विजय…

Yes News Marathi by Yes News Marathi
January 7, 2024
in इतर घडामोडी
0
तिसऱ्याच दिवशी महाराष्ट्राचा मणिपूर वर एक डाव आणि 69 धावांनी विजय…
0
SHARES
0
VIEWS

महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर रणजी सामना सोलापूर

तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात मणिपूर संघाकडून कालच्या 04 बाद 85 वरून किशन संघा आणि अजय सिंग यांनी डावाची सुरुवात झाली. परंतु महाराष्ट्र संघाच्या भेदक गोलंदाजी समोर मणिपूर संघाचा निभाव लागू शकला नाही.सिद्धेश वीर याने दिवसाचा पहिला झटका दिला .किशन संघा 16 धावा करून बाद झाला. त्यानंतर मणिपूर संघाचा निभाव लागला नाही , एकापाठोपाठ सर्व फलंदाज तंबूत परतत गेले.

अंकित बावणे सामनावीर
महाराष्ट्राला बोनस गुणासह विजयी सुरुवात…

मणिपूरचा संपूर्ण संघ 55.2 षटकात सर्वबाद 114 च धावा करू शकला . मणिपूर कडून सर्वाधिक नितेश 26 धावा ,तर जॉन्सन याने 25 धावांचे योगदान दिले .
महाराष्ट्र संघाकडून सिद्धेश वीर याने 5.2 षटक टाकत अवघ्या 10 धावा देत मणिपूर चे 04 गडी बाद केले.त्याला हितेश वाळुंज याने 31 धावा देत 03 बळी मिळवत साथ दिली. कर्णधार केदार जाधव आणि विकी ओसवाल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

मणिपूर संघावर महाराष्ट्र संघाने एक डाव आणि 69 धावांनी विजय मिळवला.

सामना पाहण्यासाठी भाजपा प्रदेश सरचटणीस हेमंत पिंगळे , ॲडव्होकेट विपीन ठोकळ , सोलापूर शहर शिवसेना प्रमुख प्रताप चव्हाण , भैया धाराशिवकर, आकांशा ट्रॅव्हल चे मालक अविनाश गंजे इत्यादी मान्यवर उस्थितीत होते.

Tags: beatMaharashtraManipurOn the third day
Previous Post

पाच लाख मराठा बांधव मुंबईकडे कूच करणार

Next Post

लेक लाडकी योजना: मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारची महत्त्वाची योजना

Related Posts

ज्योतीराम चांगभले यांना वारकरी सेवा भूषण व अजित कवडे यांना जीवन गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

ज्योतीराम चांगभले यांना वारकरी सेवा भूषण व अजित कवडे यांना जीवन गौरव पुरस्कार

October 1, 2026
एक तास स्वच्छतेसाठी; सोलापूर जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी सामूहिक श्रमदान
इतर घडामोडी

एक तास स्वच्छतेसाठी; सोलापूर जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी सामूहिक श्रमदान

October 1, 2026
‘निरोगी गाव’ निर्मितीसाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक– जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड
इतर घडामोडी

‘निरोगी गाव’ निर्मितीसाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक– जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड

October 1, 2026
सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात
इतर घडामोडी

सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात

September 30, 2026
‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम
इतर घडामोडी

‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम

September 30, 2026
यकृताच्या विविध आजारांचे अत्याधुनिक पद्धतीने निदान, उपचार उपलब्ध : डॉ. के. एस. सोमशेखर राव
इतर घडामोडी

यकृताच्या विविध आजारांचे अत्याधुनिक पद्धतीने निदान, उपचार उपलब्ध : डॉ. के. एस. सोमशेखर राव

September 30, 2026
Next Post
लेक लाडकी योजना: मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारची महत्त्वाची योजना

लेक लाडकी योजना: मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारची महत्त्वाची योजना

ताज्या बातम्या

ज्योतीराम चांगभले यांना वारकरी सेवा भूषण व अजित कवडे यांना जीवन गौरव पुरस्कार

ज्योतीराम चांगभले यांना वारकरी सेवा भूषण व अजित कवडे यांना जीवन गौरव पुरस्कार

October 1, 2026
आयुक्तांचे आदेश कर्मचारी बसवतात धाब्यावर !

आयुक्तांचे आदेश कर्मचारी बसवतात धाब्यावर !

October 1, 2026
एक तास स्वच्छतेसाठी; सोलापूर जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी सामूहिक श्रमदान

एक तास स्वच्छतेसाठी; सोलापूर जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी सामूहिक श्रमदान

October 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026