• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन

by Yes News Marathi
May 5, 2026
in मुख्य बातमी
0
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन आणि ग्रीन फिंगर स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन महानगरपालिका सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

याप्रसंगी बोलताना नरेंद्र काळे म्हणाले की, “खेळाडूंच्या प्रगतीसाठी महानगरपालिकेच्या वतीने जे काही सहकार्य लागेल ते पूर्णपणे दिले जाईल. महापौर चषकासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली असून, क्रीडाविषयक प्रश्नांवर महापालिका सकारात्मक आहे. क्रीडा विकासासाठी काही नवीन योजना असतील, तर त्याचा आराखडा तयार करून द्यावा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना सचिव चंद्रकांत रेंबुर्स*यांनी केली, तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष प्रकाश भुतडा यांनी केले. शेवटी संतोष बडवे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या उद्घाटन प्रसंगी टूर्नामेंट कमिटी चेअरमन संजय वडजे, सुनील मालप, राजेंद्र गोटे, रोहित जाधव, सत्यजीत जाधव, संजय मोरे, योगेश कोंपल, नीलेश गायकवाड, राजू रंगम, सुनील चव्हाण, चिराग शहा यांच्यासह अनेक क्रीडाप्रेमी व खेळाडू उपस्थित होते.

Previous Post

TOP 25- महापालिकेचे बजेट होऊन दीड महिना झाले…अद्याप ठरावाची कॉपी आयुक्तांकडे नाही

Next Post

“ठेचून मारा ,अंत्यविधी झाला तरी आम्हाला कोणी बोलवायला येऊ नका! नसरापूर प्रकरणात आरोपीचा मुलगा आणि पत्नी यांच्या प्रतिक्रिया..

Next Post
“ठेचून मारा ,अंत्यविधी झाला तरी आम्हाला कोणी बोलवायला येऊ नका! नसरापूर प्रकरणात आरोपीचा मुलगा आणि पत्नी यांच्या प्रतिक्रिया..

"ठेचून मारा ,अंत्यविधी झाला तरी आम्हाला कोणी बोलवायला येऊ नका! नसरापूर प्रकरणात आरोपीचा मुलगा आणि पत्नी यांच्या प्रतिक्रिया..

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In