• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

Yes News Marathi by Yes News Marathi
September 3, 2026
in मुख्य बातमी
0
रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – रे नगर येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 30 हजार घरकुलाचा प्रकल्प सुरू आहे. यातील पंधरा हजार घरकुलाचे चावी वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहे. परंतु अॅप्रोच रोड शाळा उद्योग व अन्य सोयी सुविधांच्या अभावामुळे बहुतांश लाभार्थी वास्तव्यास आलेले नाहीत. त्यामुळे येथे लाभार्थी येण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा लवकरच उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात रे नगर संदर्भातील अडीअडचणीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तिकेयन बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी महसूल लक्ष्मण कसेकर, प्रांत अधिकारी सुमित शिंदे, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, दक्षिण तहसीलदार किरण जमदाडे, म्हाडा सोलापूरचे देशमुख, रे नगर फेडरेशनचे सचिव युसुफ शेख, महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा समन्वयक प्रसाद मिरकले यांच्यासह सर्व संबंधित विभाग प्रमुख तसेच अंकुर पांधे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी रे नगर गृह प्रकल्पाची सर्व माहिती जाणून घेतली. व या ठिकाणी सर्व लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने येथील अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यामध्ये गारमेंट उद्योग रे नगर मध्ये उभारण्यात येणार आहे, त्यासाठी आवश्यक असलेले ट्रेनिंग सेंटर कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास विभागाशी समन्वय साधण्यात येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पापड व बिडी उद्योग ही पुढील काळात सुरू केले जातील. तसेच रे नगरला राष्ट्रीय मार्ग पासून जोडण्यात येणारा अप्रोच रोड लवकरच म्हाडा मार्फत तयार करण्यात येईल. यासाठी आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र जिल्हा परिषदेने त्वरित उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

शिक्षण विभागाने रे नगर येथे सुरू असलेल्या उर्दू व मराठी शाळेचे बांधकाम डिसेंबर 2026 अखेरपर्यंत पूर्ण करावे. या शाळेसाठी आवश्यक असलेला शिक्षक वर्ग अतिरिक्त समायोजनातून उपलब्ध करून घ्यावा. महिला व बाल विकास विभागाने येथे त्वरित अंगणवाडी सुरू करावी. ज्या लाभार्थ्यांना बँकेने गृह कर्ज दिलेले आहे त्या हप्ते न भरणाऱ्या लाभार्थ्यांनी बँकांचे कर्ज हप्ते वेळेत भरावेत. यासाठी रेनगर फेडरेशननेही लाभार्थ्यांना आवाहन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिल्या.

तसेच रे नगर फेज टू अंतर्गतचे जमिनीचे विषयी महसूल प्रशासनाच्या वतीने लवकरच मार्गी लावण्यात येतील असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यावेळी म्हाडाचे देशमुख, रेनेगर फेडरेशनचे सचिव शेख, रेणगर गृह प्रकल्पाचे गुत्तेदार अंकुर पंदे यांनी रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक असलेल्या मदती विषयी माहिती बैठकीत दिली.

Previous Post

SIR अंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाचा अंतिम मतदार यादीत समावेश होणार– जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

Next Post

आरोग्यसेवेला डिजिटल बूस्ट, महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था होणार अधिक स्मार्ट!

Related Posts

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.
मुख्य बातमी

सोलापुरातील दोन्ही उड्डाणपूलांच्या वर्क ऑर्डर पुढील महिन्यात दिल्या जाणार
मुख्य बातमी

सोलापुरातील दोन्ही उड्डाणपूलांच्या वर्क ऑर्डर पुढील महिन्यात दिल्या जाणार

September 2, 2026
पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!
मुख्य बातमी

बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!

September 1, 2026
Next Post
आरोग्यसेवेला डिजिटल बूस्ट, महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था होणार अधिक स्मार्ट!

आरोग्यसेवेला डिजिटल बूस्ट, महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था होणार अधिक स्मार्ट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

September 3, 2026
आरोग्यसेवेला डिजिटल बूस्ट, महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था होणार अधिक स्मार्ट!

आरोग्यसेवेला डिजिटल बूस्ट, महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था होणार अधिक स्मार्ट!

September 3, 2026
रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026