• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महिलांच्या सन्मानाविषयी पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज: नुसरत खान-पहाडे

Yes News Marathi by Yes News Marathi
March 27, 2021
in इतर घडामोडी
0
महिलांच्या सन्मानाविषयी पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज: नुसरत खान-पहाडे
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर विद्यापीठातर्फे ऑनलाईन कार्यशाळा संपन्न

सोलापूर, दि.27- महिलांना केवळ महिला दिनादिवशी सन्मान देऊन चालणार नसून तर कायमस्वरूपी महिलांना आदराची वागणूक देण्याची जबाबदारी ही पुरुषांची आहे. महिलांच्या सन्मानाविषयी पुरुषांची सकारात्मक मानसिकता हवी, असे मत कॅक्ट्स फाऊंडेशनच्या संचालिका तथा मानसोपचार तज्ञ नुसरत खान पहाडे यांनी व्यक्त केले.

शुक्रवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अंतर्गत तक्रार निवारण समिती व कॅक्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष कार्यशाळेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी पहाडे या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विकास कदम, आयक्यूएसी विभागाचे संचालक डॉ. व्ही. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रकाश व्हनकडे यांनी केले.

पहाडे म्हणाल्या की, आज समाजात महिलांवर व लहान मुलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. देश प्रगतीकडे वाटचाल करीत असताना देखील समाजात वाईट घटना घडत आहेत, या खूपच निंदनीय असून यासाठी समाजाची मानसिकता बदलायला हवी, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, युवती व महिलांवर अत्याचार होऊ नये, यासाठी सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. महिलांना सन्मान देणे गरजेचे आहे, तरच देशाची प्रगती होणार असल्याचेही मत त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी प्रतिज्ञेचेही वाचन केले. यावेळी तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा डॉ. मीना गायकवाड, सदस्या डॉ. शोभा राजमान्य, ऍड. नीता मंकणी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या ऑनलाईन कार्यक्रमास डॉ. श्रीराम राऊत व प्रा. सी. जी. गार्डी यांचे तंत्र सहाय्य लाभले.

Previous Post

उद्यापासून मुंबईत नाईट कर्फ्यू

Next Post

लॉकडाउन संदर्भात नव्याने गाइडलाईन जारी

Related Posts

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026
इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
इतर घडामोडी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी
इतर घडामोडी

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

July 16, 2026
Next Post
लॉकडाउन संदर्भात नव्याने गाइडलाईन जारी

लॉकडाउन संदर्भात नव्याने गाइडलाईन जारी

ताज्या बातम्या

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

July 20, 2026
आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

July 20, 2026
जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पादुकांचे नीरा स्नान सुरक्षित पार

जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पादुकांचे नीरा स्नान सुरक्षित पार

July 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026