• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आता भारताच्या UPI चा फ्रान्समध्ये वाजणार डंका

Yes News Marathi by Yes News Marathi
July 14, 2023
in मुख्य बातमी
0
आता भारताच्या UPI चा फ्रान्समध्ये वाजणार डंका
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज नेटवर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यात भारताला UPI आघाडीवर मोठे यश मिळाले आहे. आता भारतीय UPI चा डंका फ्रान्समध्येही वाजणार आहे. पीएम नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात झालेल्या मोठ्या करारानंतर भारतीय यूपीआय फ्रान्समध्येही चालू शकणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आता भारतीय पर्यटकांना फ्रान्समध्ये भारतीय रुपयात पैसे वापरता येणार आहेत.

UPI आघाडीवर भारताचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे यश आहे. तसेच भारतीय UPI लाँच करणारा फ्रान्स हा युरोपमधील पहिला देश ठरला आहे. परंतु याचा भारताची अर्थव्यवस्था आणि सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार आहे हे जाणून घेणार आहोत. पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी एवढं मोठं यश मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. संपूर्ण जगाच्या नजरा या करारावर खिळल्या होत्या. ज्याला आता अंतिम स्वरूप प्राप्त झाले आहे. IMF पासून अनेक जागतिक बँकांनी भारताच्या डिजिटल पेमेंट मोड UPI ची प्रशंसा केली आहे आणि जगाला भारताकडून शिकण्यास सांगितले आहे. तसेच UPI व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात फ्रान्स दौऱ्यात अनेक महत्त्वपूर्ण करार देखील केले जाणार आहेत.

Previous Post

महापालिकेचा अनागोंदी कारभार कुपवाड उपविभागीय मनपा कार्यालयात नगररचना विभागाला वालीच कोण नाही

Next Post

सई ताम्हणकर: जबरदस्त स्टाइल असलेली सोशल मीडिया सुपरस्टार..

Related Posts

पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!
मुख्य बातमी

पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!

July 13, 2026
TOP 25 । सोलापूरकरांचा केमिकल लोच्या .. बसपोर्ट..एअरपोर्ट.. ड्रायपोर्ट ….IT पार्क अन् लॉजिस्टिक पार्क..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरकरांचा केमिकल लोच्या .. बसपोर्ट..एअरपोर्ट.. ड्रायपोर्ट ….IT पार्क अन् लॉजिस्टिक पार्क..!

July 12, 2026
TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!
मुख्य बातमी

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

July 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
Next Post
सई ताम्हणकर: जबरदस्त स्टाइल असलेली सोशल मीडिया सुपरस्टार..

सई ताम्हणकर: जबरदस्त स्टाइल असलेली सोशल मीडिया सुपरस्टार..

ताज्या बातम्या

सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं

सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं

July 13, 2026
पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!

पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!

July 13, 2026
आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026