• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पालखी मार्गाबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा, वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Yes News Marathi by Yes News Marathi
March 11, 2023
in मुख्य बातमी
0
पालखी मार्गाबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा, वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
0
SHARES
1
VIEWS
  • पुणे : सध्या राज्यात पालखी मार्गाचे काम सुरू आहे. पुण्यातील वाहतुकीबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, फक्त घोषणा होत असून शहरातील ट्रॅफिकचा विषय ज्वलंत बनत आहे. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मी घोषणा करणाऱ्यांपैकी नाही. कोणती घोषणा केली, ती पूर्ण झाली नाही ती सांगा. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यांनी देहू, पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी केली आहे. त्यांच्याबरोबर आज खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे देखील उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
  • पालखी मार्ग माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अया पालखी मार्गाची आज मी पाहणी केली आहे. या पालखी मार्गाच्या कामात अनेक अडचणी आल्या आहेत. पण त्या दूर करून सध्या मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. या मार्गावर वारकऱ्यांच्या दुष्ट्रिने सर्वच उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या मार्गाचे 85 टक्के काम हे पूर्ण झाले आहे. येत्या वर्षभरात सर्वच कामे पूर्ण होणार असून नवीन वर्षात दोन्ही पालखी मार्ग हे सुरू होणार असल्याचे यावेळी गडकरी यांनी सांगितले.
  • हा पालखी मार्ग 130 किमी लांबीचा महामार्ग असून यात पुणे जिल्ह्यातील पाटस, बारामती, इंदापूर, अकलुज, बोंडले पर्यंत विकसित करण्यात येत आहे. या मार्गावर एकूण ११ पालखी स्थळे असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी या सर्व ठिकाणी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच या पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदि सुविधांसह सौंदर्यीकरण देखील करण्यात येणार आहे. यामुळे या मार्गाच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
  • पालखी मार्गावर दोन्ही बाजूंनी विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती नितीन गडकरींनी दिली आहे. यात असून चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सध्या या मार्गावरील रस्त्याच्या मध्यात 57 हजार 200, रस्त्याच्या दोन्ही बाजूस मिळून 18 हजार 840 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सध्या पुण्यातील बहुचर्चित अशा चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे काम सुरू असून याचे काम कधी पर्यंत पूर्ण होणार आहे. याबाबत गडकरी यांना विचारले असता ते म्हणाले की, चांदणी चौकातील काम हे 1 मे पर्यंत पूर्ण होणार आहे. जर राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना वेळ मिळाला, तर त्याच दिवशी याचे उद्घाटन होईल असे देखील यावेळी गडकरी म्हणाले.
  • नवीन पालखी मार्गावर टोल असणार आहे असे देखील यावेळी गडकरी यांनी सांगितले. तसेच आज हवाई दौरा करत असताना यावेळी उजनी धरणाचीही पाहणी केली. पालखी मार्गासाठी मोठ्या प्रमाणात रेतीची गरज आहे. सध्या उन्हाळ्यात धरणातील पाण्याची पातळी ही कमी होत असते. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणार आहे. धरणातील गाळ काढले तर, नसर्गिक पातळी देखील वाढेल. पाण्याची क्षमता देखील वाढणार आहे. रस्त्याला लागणाऱ्या रेतीचा प्रश्न देखील सुटणार आहे. याबाबत मी लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिणार आहे, असे देखील यावेळी गडकरी म्हणाले.
Previous Post

छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात मराठवाड्यातून आतापर्यंत आठ हजार आक्षेप दाखल

Next Post

आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली एक आगळीवेगळी शपथ !

Related Posts

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
Next Post
आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली एक आगळीवेगळी शपथ !

आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली एक आगळीवेगळी शपथ !

ताज्या बातम्या

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026