• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली एक आगळीवेगळी शपथ !

Yes News Marathi by Yes News Marathi
March 11, 2023
in इतर घडामोडी
0
आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली एक आगळीवेगळी शपथ !
0
SHARES
1
VIEWS
  • सोलापूर – सध्या जुन्या पेन्शनचा विषय चांगलाच गाजत आहे. या जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी १४ मार्चपासून राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, शाळा, नगरपालिका यासह विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. त्याबाबतची घोषणाही करण्यात आली आहे. त्यासंदर्भात सोलापुरात आयोजित एका बैठकीत आ. प्रणिती शिंदे यांनी एक आगळावेगळी शपथ घेतली.
  • जो पक्ष जुनी पेन्शन योजना लागू करेल त्याला मतदान करणार..जो पक्ष जुन्या पेन्शनला विरोध करेल त्याला कोणत्याही निवडणुकीत मी माझे कुटुंबिय, मित्रपरिवार मतदान करणार नाही..आता आमचेही ठरले आहे. आजपासून शपथ घेते की, जुन्या पेन्शनचा प्रचार अन् प्रसार करेल. जो पेन्शनला मत देईल त्यालाच आम्ही मतदान करू अशी शपथ आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली. शेवटी एकच मिशन..जुनी पेन्शन अशी घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. यावेळी विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
  • महाराष्ट्र सर्वत्र जुन्या पेन्शनसाठी आंदोलन सुरू असताना कालच महाराष्ट्राचे अर्थसंकल्प जाहीर झाला. त्या अर्थसंकल्पामध्ये जुन्या पेन्शनचा साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही. ही बाब खूप गंभीर आहे. त्यामुळे या संपाची हाक देण्यात आले आहे. स्वतःच्या हक्काच्या पेन्शनसाठी सर्व शिक्षकांनी या संपात सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आली.

Previous Post

पालखी मार्गाबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा, वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Next Post

महिलांना मानाचे स्थान दिले तरच समाज पुढे जाईल – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

Related Posts

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना
इतर घडामोडी

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
इतर घडामोडी

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
Next Post
महिलांना मानाचे स्थान दिले तरच समाज पुढे जाईल – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

महिलांना मानाचे स्थान दिले तरच समाज पुढे जाईल - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

ताज्या बातम्या

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026