• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

न्यू सोलापूर, साकत बार्शी, वाडीकुरोली व समृद्धी स्पोर्ट्स क्लब उपांत्य फेरीत

Yes News Marathi by Yes News Marathi
March 16, 2025
in इतर घडामोडी
0
न्यू सोलापूर, साकत बार्शी, वाडीकुरोली व समृद्धी स्पोर्ट्स क्लब उपांत्य फेरीत
0
SHARES
0
VIEWS

भाजपा क्रीडा प्रकोष्ट व न्यू सोलापूर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा किशोरी खो खो स्पर्धा

सोलापूर, दि. १६ मार्च जिल्हा किशोरी १४ वर्षाखालील गटाची खो खो स्पर्धेत साकत प्रशाला बार्शी व समृद्धी स्पोर्ट्स क्लब सोलापूर आणि केके स्पोर्ट्स क्लब वाडीकुरोली व न्यू सोलापूर क्लब असे उपांत्य सामने होतील.

सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने भारतीय जनता पार्टी क्रीडा प्रकोष्ट व न्यू सोलापूर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही किशोरी जिल्हा निमंत्रित खो खो स्पर्धा नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर सुरु झाली.

या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या हस्ते झाले. यावेळी पुण्याचे माजी नगरसेवक नागपुरे, माजी नगरसेवक व्यंकटेश कोंडी, भाजपचे सरचिटणीस नागेश सरगम, विशाल गायकवाड, युवा सरचिटणीस महेश देवकर, सोलापूर शहर क्रीडा प्रकोष्ट यशवंत पाथरूट, न्यू सोलापूरचे क्लबचे अध्यक्ष मनोज सांगावर, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे सचिव ए. बी. संगवे, उपाध्यक्ष सुनील चव्हाण, पंचमंडळ सचिव गोकुळ कांबळे, सहसचिव अजित शिंदे, तांत्रिक समिती सचिव उमाकांत गायकवाड, सहसचिव पुंडलिक कलखांबकर, माजी तालुका क्रीडाधिकारी सत्येन जाधव, सोनाली केत आदी उपस्थित होते.

यावेळी आंतरराष्ट्रीय जलतरण खेळाडू श्रावणी सूर्यवंशी, रणवीर खाडे, सर्वेश स्वामी, राष्ट्रीय खो खो खेळाडू लाला राठोड, कराटे खेळाडू मिहीर जाधव, जलतरण प्रशिक्षक श्रीकांत शेटे, बॅडमिंटन प्रशिक्षक सुनील देवांग, सूर्याजी लिंगडे, योग प्रशिक्षक सुभाष उपासे, उद्योजक नरेंद्र चाटे, अशोक पाटील, प्रमोद कुलाल, अनिल स्वामी व निवृत्त पोलीस उपनिरीक्षक अनिल वळसंगे यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेचे संयोजक यशवंत पाथरूट, संतोष कदम व आनंद जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

या स्पर्धेतून महाराष्ट्र शासन क्रीडा खात्याच्या वतीने आयोजित केलेल्या भाई नेरुरकर करंडक राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवडण्यात येणार आहे. हे संघ राजाराम शितोळे, प्रथमेश हिरापुरे व अतुल जाधव हे निवड समिती सदस्य निवडणार आहेत.

या स्पर्धेतील विजयी, उपविजयी व तृतीय क्रमांकाच्या संघास अनुक्रमे पाच, तीन व दोन हजार तर अष्टपैलू, आक्रमक व संरक्षक अशी प्रत्येकी एक हजार रुपयाची तीन पारितोषिके व करंडक ठेवण्यात आली आहेत. ही पारितोषिके कै. विमल कदम यांच्या स्मरणार्थ व आरंभ फाउंडेशनतर्फे देण्यात आली आहेत.

Previous Post

किरण माशाळकर यांना महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने राजमाता जिजाऊ पुरस्कार 2025 प्रदान

Next Post

सोलापूर विद्यापीठातर्फे मंगळवारी सेट-नेट पेपर एक संदर्भात कार्यशाळा!

Related Posts

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठात उद्यापासून राज्यस्तरीय युवा प्रेरणा शिबिर!

सोलापूर विद्यापीठातर्फे मंगळवारी सेट-नेट पेपर एक संदर्भात कार्यशाळा!

ताज्या बातम्या

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026