• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नान्नज ग्रामपंचायतीच्यावतीने महिला दिन उत्साहात साजरा

Yes News Marathi by Yes News Marathi
March 9, 2022
in मुख्य बातमी
0
नान्नज ग्रामपंचायतीच्यावतीने महिला दिन उत्साहात साजरा
0
SHARES
0
VIEWS

उत्तर सोलापूर : नान्नज ग्रामपंचायतीच्यावतीने ८ मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील उच्य पदावर काम करणाऱ्या महिलांना राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 8 मार्च 2021ते 8 मार्च 2022 या एक वर्षाच्या कालावधी मध्ये जन्माला आलेल्या मुलींना “स्त्री जन्माचे स्वागत “म्हणून ड्रेस वाटप करण्यात आले .

ज्या महिलेस फक्त मुलीचं आहेत अशा मातांना “सक्षम मी समर्थ मी “साडी वाटप करण्यात आले. कोरोना काळात”कोरोना वॅरियर्स” म्हणून काम केलेले महिलांचा साडी देऊन सत्कार करण्यात आला. कोरोना काळात ज्यांचे माता पिता मरण पावले आहेत अशा मुलांना “शालेय साहित्य” वाटप, जिल्हा परिषद शाळेस पुस्तके वाटप करण्यात आले. महिलांच्या मनोरंजना साठी होम मिनिस्टरच्या धर्तीवर “रंगला खेळ पैठणीचा ” कार्यक्रमाचे स्वरूप घेण्यात आले. यामध्ये प्रथम पारितोषिक पैठणी साडी, दुसरे पारितोषिक सोन्याची नाथ, तिसरे पारितोषिक चांदीचे नाणे या कार्यक्रमासाठी 160 महिलांनी सहभाग नोंदवला सहभागी महिलेस भिंतीवरील घड्यल भेट वस्तू देण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 11 वा उपस्तित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रजोलन करून करण्यात आली व सांगता सायंकाळी 6.30 वाजता झाली. या कार्यक्रमाचे नियोजन कालरंग इंटरटेन्मेन्ट प्रतीक चिंदरकर व त्यांच्या टीम ने केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उत्तर सोलापूर गटविकास अधिकारी जास्मिन शेख, नान्नज उपकेंद्र डॉ कादे, सेंट लुक्स हॉस्पिटल येथील डॉ प्रीती सिरशेट्टी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याप्रांसगी सरपंच राणी टोणपे, उपसरपंच ज्योती दडे व ग्रामपंचातमधील सर्व महिला सदस्या उपस्थित होत्या.

Previous Post

सोलापूर विभागात अंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 साजरा

Next Post

मंद्रूप येथे विविध क्षेत्रातील महिलांचा झाला गौरव

Related Posts

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
Next Post
मंद्रूप येथे विविध क्षेत्रातील महिलांचा झाला गौरव

मंद्रूप येथे विविध क्षेत्रातील महिलांचा झाला गौरव

ताज्या बातम्या

प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026