• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विभागात अंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 साजरा

Yes News Marathi by Yes News Marathi
March 8, 2022
in मुख्य बातमी
0
सोलापूर विभागात अंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 साजरा
0
SHARES
1
VIEWS

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात अंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करत साजरा करण्यात आला. आजची गाडी क्र. 01302 बंगलोर-मुंबई उद्यान एक्सप्रेसचे संचालन संपूर्णपणे सोलापूर विभागातील महिला कर्मचा-यांनी केले. लोको पायलट श्रीमती अनिता राज , सहायक लोको पायलट श्रीमती भावना कोष्टा, गार्ड श्रीमती वैशाली भोसले, स्टेशन मास्टर श्रीमती सुहासिनी शिंदे तसेच तिकीट तपासनीस , हेल्पर , टेकनिशिएन स्टाफ,ट्रॅकमॅन आणि सुरक्षा राक्षकासहीत महिला कर्मचारी कार्यरत होते. श्रीमती प्रतिभा गुप्ता अध्यक्षा महिला कल्याण संगठन यांनी विभागीय रेल्वे प्रबंधक श्री शैलेश गुप्ता यांच्या उपस्तिथीत हिरवा झेंडा दाखवून उद्यान एक्सप्रेस सोलापूरहून रवाना करण्यात आली. महिला प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करण्यात सक्षम आहेत आणि सर्व कामे पुरुषांच्या बरोबरीने करू शकतात हा संदेश पोहाचण्यासाठी आजची विशेष गाडी सोडण्यात आली असे संबोधन करून श्री शैलेश गुप्ता यांनी उपस्तिथ महिलांचे मनोबल वाढवले. विभागीय कार्यालयात कार्यक्रम मर्यादीत उपस्तीति व ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले ज्यामध्ये डॉ. दिपाली धाटे पोलिस उप-आयुक्त सोलापूर महिलांचे अधिकार व समाजामध्ये महिलांनी आपली ओळख प्रत्येक कार्यक्षेत्रात आणखी कसे अधिक प्रभावी करावी महिलांचे या विषयावर मार्गदर्शन केले .उल्लेखनीय सेवा करण्याऱ्या सोलापूर विभागातील महिला कर्मचा-यांना विभागीय रेल्वे प्रबंधक श्री शैलेश गुप्ता यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. महिला दिनानिमित्त सर्व कार्यक्रमांचे प्रायोजन कर्मचारी लाभ निधी अंतर्गत करण्यात आले . विभागीय कार्यालयातील कार्यक्रमास अप्पर विभागीय रेल्वे प्रबंधक श्री शैलेंद्र सिंह परिहार, वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी श्री जी पी भगत, वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक प्रदिप हिरडे, वरिष्ठ मंडल यांत्रिक इंजीनियर संजय साळवे, मंडल कार्मिक अधिकारी श्री रमेश अय्यर, शाखा अधिकारी, मान्यता प्राप्त युनियनचे व अससोसिएशनचे पदाधिकारी, लाभ निधीचे सदस्य, कल्याण संगठनच्या कार्यकारी सदस्या व महिला कर्मचारी उपस्तिथ होते.

Previous Post

उत्तम आहार हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे – डॉ किरण पाठक

Next Post

नान्नज ग्रामपंचायतीच्यावतीने महिला दिन उत्साहात साजरा

Related Posts

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
Next Post
नान्नज ग्रामपंचायतीच्यावतीने महिला दिन उत्साहात साजरा

नान्नज ग्रामपंचायतीच्यावतीने महिला दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026