• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रेयसीचा खून; प्रियकराला जन्मठेप

Yes News Marathi by Yes News Marathi
December 2, 2025
in मुख्य बातमी
0
प्रेयसीचा खून; प्रियकराला जन्मठेप
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर – प्रेयसी सुनीता लक्ष्मण कुसेकर हिचा दोरीने गळा आवळून खून केल्याप्रकरणी ज्योतिबा अशोक गायकवाड याला सोलापूर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी आजीवन जन्मठेप आणि पन्नास हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. 18 वर्षीय सुनिता आणि 35 वर्षीय ज्योतिबा हे एकमेकांचे नातेवाईक होते. 8 फेब्रुवारी 2021 रोजी ज्योतिबा याने सुनीताला दुचाकीवरून घेऊन जाऊन तिचा खून केला. त्यानंतर तिला खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून तेथून धूम ठोकली होती. या प्रकरणी सरकार पक्षाकडून एकूण 24 साक्षीदार तपासण्यात आले.

कोर्टाने आरोपीला आजीवन कारावास व पन्नास हजार दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम मृत सुनिता हिची आई कांचन कुसेकर यांना देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे.
या प्रकरणी सरकार पक्षातर्फे वकील आनंद कुर्डूकर, रविराज सरवदे, पूजा सरवदे, रोहिणी भंडारे व आरोपीतर्फे एम ए इनामदार यांनी तर कोर्ट पैरवी म्हणून प्रवीण जाधव यांनी काम पाहिले. या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विश्वनाथ सीद यांनी केला होता.

Previous Post

किशोर-किशोरी जिल्हा खो खो स्पर्धा करमाळ्यातील वीटमध्ये १० डिसेंबरला..

Next Post

सोलापूर शहरात आयुक्तांचा पाहणी दौरा; स्वच्छता, सार्वजनिक सुविधा सुधारण्यासाठी तत्काळ निर्देश…

Related Posts

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल
मुख्य बातमी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

September 1, 2026
सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!
मुख्य बातमी

सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

August 31, 2026
मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’
मुख्य बातमी

मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’

August 30, 2026
कानठाळ्या बसणाऱ्या मिरवणुका कधी बंद होणार ? पुणेकरांची पोलीस आयुक्तांविरोधात याचिका…!
मुख्य बातमी

कानठाळ्या बसणाऱ्या मिरवणुका कधी बंद होणार ? पुणेकरांची पोलीस आयुक्तांविरोधात याचिका…!

August 29, 2026
गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य
मुख्य बातमी

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य

August 28, 2026
शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !
मुख्य बातमी

शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !

August 28, 2026
Next Post
सोलापूर शहरात आयुक्तांचा पाहणी दौरा; स्वच्छता, सार्वजनिक सुविधा सुधारण्यासाठी तत्काळ निर्देश…

सोलापूर शहरात आयुक्तांचा पाहणी दौरा; स्वच्छता, सार्वजनिक सुविधा सुधारण्यासाठी तत्काळ निर्देश…

ताज्या बातम्या

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

September 1, 2026
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

September 1, 2026
जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026