• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महापालिका आयुक्तांनी दत्त चौकातील झोन कार्यालय क्रमांक एक मध्ये घेतला जनता दरबार…

Yes News Marathi by Yes News Marathi
May 29, 2025
in इतर घडामोडी
0
महापालिका आयुक्तांनी दत्त चौकातील झोन कार्यालय क्रमांक एक मध्ये घेतला जनता दरबार…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – आज सकाळी 11 वाजता विभागीय कार्यालय क्रमांक एक(दत्त चौक) येथे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी विभागीय कार्यालय येथे भेट देऊन विभागीय कर्यालयातील कामकाजाची माहिती घेतली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्ल्या जनता दरबार मधील नागरिकांची विविध समस्या जाणून घेतल्या.अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, सह. नगर रचना संचालक मनिष भीष्णूरकर,नगर अभियंता सारिका आकूलवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता तपन डंके,प्रकाश सावंत,श्याम कन्ना,विभागीय कार्यलयातील अधिकारी कर्मचारी उपस्थिती होते.

महापालिका आयुक्तांनी सर्वसामान्य सोलापूरकरांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी प्रथमच आढावा बैठक आणि जनता दरबाराच्या आयोजन करण्यात आले होते.दरम्यान यावेळी झोन क्र एक परिसरातील नागरिकानी रस्ते, ड्रेनेज, पाणी ,लाईट, बांधकाम या संदर्भात तक्रार पालिका आयुक्त डॉ सचिन ओम्बासे तक्रार निवेदन दिले. यावेळी महापालिका आयुक्त यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासंदर्भात आदेश दिले.

आजच्या जनता दरबार मध्ये एकूण २३ अर्ज आले होते. त्यामध्ये विभागीय कार्यलया १ परिसरतील १२ तक्रारी अर्ज, नगर रचना – ४ तक्रारी अर्ज, विद्युत विभाग १ तक्रारी अर्ज, अतिरिक्त आयुक्त २- ३ तक्रारी अर्ज, अतिरिक्त आयुक्त १-१ तक्रारी अर्ज,उपायुक्त – २- १ तक्रारी अर्ज उपायुक्त -३ – १ तक्रारी अर्ज आले होते त्या अनुषंगाने तक्रारारी निवरण करण्यात येईल.तसेच शहरातील नागरिकांना आपल्या समस्यांची तक्रार पालिकेच्या माय सोलापूर या पोर्टलवर करणे अपेक्षित आहे. पण ज्यांना पोर्टलवर तक्रार करणे शक्य नाही. अशा लोकांनी विभागीय कार्यालया सोमवार आणि गुरुवारी या दिवशी विभागीय कार्यालयात येऊन आपली तक्रार मांडावी असा आव्हान पालिका आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी केले.

Previous Post

लोकाभिमुख प्रशासनात सोलापूर जिल्हा राज्यात सर्वोत्कृष्ट असला पाहिजे- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Next Post

सोलापूर विद्यापीठात ‘लोककलेच्या ललकारा’चा जल्लोष!

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठात ‘लोककलेच्या ललकारा’चा जल्लोष!

सोलापूर विद्यापीठात 'लोककलेच्या ललकारा'चा जल्लोष!

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026