• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कल्याणनगरमधील नाला समस्येची महापालिका आयुक्तांकडून २ तास पायी फिरून पाहणी; नगरसेवक जयकुमार माने यांचा पाठपुरावा

Yes News Marathi by Yes News Marathi
June 2, 2026
in Blog
0
कल्याणनगरमधील नाला समस्येची महापालिका आयुक्तांकडून २ तास पायी फिरून पाहणी; नगरसेवक जयकुमार माने यांचा पाठपुरावा
0
SHARES
3
VIEWS

प्रभाग क्रमांक २६ मधील कल्याणनगर भागात पावसाळ्यात नाल्यामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्यांची दखल घेत सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओम्बासे यांनी संपूर्ण परिसराची तब्बल दोन तास पायी फिरून सविस्तर पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने ही पाहणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.कल्याणनगर परिसरातील नाल्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. पावसाळ्यात या नाल्याचे पाणी रस्त्यावर आणि थेट नागरिकांच्या घरात शिरून मोठे नुकसान होते. या गंभीर समस्येकडे स्थानिक नगरसेवक जयकुमार माने यांनी सातत्याने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, स्वतः आयुक्तांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली.या पाहणी दौऱ्यादरम्यान आयुक्त ओम्बासे यांच्यासोबत नगरसेवक जयकुमार माने, नगरसेविका संगीता जाधव, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित झोन अधिकारी उपस्थित होते.

दौऱ्यादरम्यान आयुक्त सचिन ओम्बासे यांनी कल्याणनगर परिसरातील स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नगरसेवक जयकुमार माने यांनी पावसाळ्यात होणाऱ्या नुकसानीची माहिती आयुक्तांना दिली.या नाल्याचे काम तांत्रिकदृष्ट्या कशा पद्धतीने मार्गी लावता येईल, याचा सविस्तर आढावा घेत आयुक्तांनी उपस्थित अधिकाऱ्यांना तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच, या भागातील समस्या लवकरच सोडवली जाईल, असे आश्वासन त्यांनी नगरसेवक व नागरिकांना दिले.दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत स्वतः आयुक्तांनी दोन तास परिसरात फिरून पाहणी केल्याबद्दल स्थानिक नगरसेवक जयकुमार माने, नगरसेविका संगीता जाधव आणि कल्याणनगरमधील नागरिकांनी महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे यांचे जाहीर आभार मानले आहेत.या पाहणी दौऱ्यावेळी पी. आर. कुलकर्णी, संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम, इरेश खुने, श्याम पाटील, सचिन चौधरी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Previous Post

शेतकरी बांधवांनी डीएपी खताला पर्यायी खतांचा वापर करावा – कृषी विभागाचे आवाहन

Next Post

कुमार गटाची ५२वी ​राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

Related Posts

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण
Blog

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

July 25, 2026
पद्म पुरस्कार 2027 साठी सोलापूर जिल्हयातून नांमाकने सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन
Blog

पद्म पुरस्कार 2027 साठी सोलापूर जिल्हयातून नांमाकने सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन

July 24, 2026
२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन
Blog

२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन

July 23, 2026
गुड समॅरिटन ॲपमुळे रुग्णवाहिका वेळेत मिळाल्याने महिला भाविकाचे वाचले प्राण
Blog

गुड समॅरिटन ॲपमुळे रुग्णवाहिका वेळेत मिळाल्याने महिला भाविकाचे वाचले प्राण

July 23, 2026
इतर मागासवर्गीय समाजातील पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा
Blog

इतर मागासवर्गीय समाजातील पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा

July 23, 2026
पुणे- लोणावळा मुसळधार उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक…!
Blog

पुणे- लोणावळा मुसळधार उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक…!

July 23, 2026
Next Post
कुमार गटाची ५२वी ​राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

कुमार गटाची ५२वी ​राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026