• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पाकिस्तानमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट; 72 जणांचा मृत्यू; 150 हून अधिक जखमी

Yes News Marathi by Yes News Marathi
January 31, 2023
in मुख्य बातमी
0
पाकिस्तानमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट; 72 जणांचा मृत्यू; 150 हून अधिक जखमी
0
SHARES
1
VIEWS

पाकिस्तानात सोमवारी बॉम्बस्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. पेशावरमध्ये सोमवारी नमाज पठणाच्या वेळीच मशिदीमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 72 जणांचा मृत्यू झाला आहे तर, 150 हून अधिक जण जखमी झाले आहेत. शोध आणि बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नमाजा वेळीच मशिदीमध्ये स्फोट झाला, यावेळी मशिदीचा मोठा भाग खाली कोसळला. त्याखाली चिरडून अनेक नागरिकांचा मृत्यू झाला.
स्फोटातील मृतांचा आकडा 72 वर
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, नमाज सुरू असताना मोठा बॉम्बस्फोट झाला. स्फोट झाल्यावर मशिदीचं छत कोसळलं. नमाज सुरू असताना हल्लेखोरानं बॉम्बनं स्वत:ला उडवलं. स्फोटातील मृतांचा आकडा 72 वर पोहोचला आहे. मृताची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. मशिदीच्या कोसळलेल्या छताखाली अद्याप काही नागरिक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचाव पथकाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. पेशावर बचाव पथकाचे अधिकारी इन्कलाब खान यांनी सांगितलं की, अजुनही मशिदीच्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
मृताची संख्या आणखी वाढण्याची शक्यता
खैबर पख्तूनख्वा प्रांताचे गर्व्हनर गुलाम अली यांनी मीडियाला माहिती देताना सांगितले की, सोमवारी नमाज पठणाच्या वेळी ही दुर्घटना घडली. या मशिदीजवळच पेशावरचे पोलीस मुख्यालय आणि इतर सरकारी कार्यालये आहेत. पेशावरमधील उच्च सुरक्षा असलेल्या भागातच हा स्फोट झाला आहे. मृताची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सुमारे 300 लोक नमाज पठण करत होते
दुपारच्या नमाजच्या वेळी हा स्फोट झाला. नमाजच्या पहिल्या रांगेत बसलेल्या आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला बॉम्बने उडवले. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून खूप जण जखमी झाले आहेत. नमाज पठण करणाऱ्यांमध्ये नागरिकांसह पोलीस अधिकारी, सैन्य दलाचे अधिकारी यांचाही समावेश होता. मशिदीमध्ये सुमारे 300 लोक नमाज पठण करत होते. स्फोटानंतर मशिदीचं छत कोसळलं.
पेशावर पोलीस अधिकारी मोहम्मद एजाज खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि बचाव पथकाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. मशिदीमध्ये सध्या बचावकार्य सुरू आहे. त्याशिवाय जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, मृतांमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

Previous Post

भारताकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं वक्तव्य

Next Post

टोमॅटो पनीर

Related Posts

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
Next Post
टोमॅटो पनीर

टोमॅटो पनीर

ताज्या बातम्या

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026