• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात १ मार्च रोजी 2500 पेक्षा जास्त श्री सदस्य करणार भव्य स्वच्छता अभियान मोहीम

Yes News Marathi by Yes News Marathi
February 27, 2026
in मुख्य बातमी
0
सोलापुरात १ मार्च रोजी 2500  पेक्षा जास्त श्री सदस्य करणार भव्य स्वच्छता अभियान मोहीम
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड यांच्या वतीने रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी सोलापूर शहरात व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. शहरातील विविध शासकीय कार्यालये, सिव्हिल हॉस्पिटल, सर्व समाजांच्या स्मशानभूमी तसेच पोलीस आयुक्त कार्यालय आणि सर्व पोलीस स्टेशन येथे ही स्वच्छता मोहीम पार पडणार आहे.

तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियान राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून, हे अभियान डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

याच उपक्रमाचा एक भाग म्हणून सोलापूर शहरातील सर्व शासकीय कार्यालये, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सर्व समाजांच्या स्मशानभूमी तसेच पोलीस आयुक्त कार्यालय आणि सर्व पोलीस ठाण्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या अभियानात सोलापूर शहर व परिसरातील सुमारे 2500 पेक्षा श्री सदस्य सहभागी होऊन श्रमदान करणार आहेत.

प्रतिष्ठानने यापूर्वीही सोलापूर शहरात वेळोवेळी स्वच्छता अभियान राबवले असून, शहर व परिसरातील अनेक रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन केले आहे. तसेच शहर व जिल्ह्यात जलपुनर्भरणाचे मोठे उपक्रम हाती घेऊन पुनर्भरणाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत.

कुंभारी येथील रे नगर परिसरात प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून सुमारे ३ हजार वृक्षांची लागवड व संवर्धनाचे कार्य सातत्याने सुरू आहे.

१ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या या स्वच्छता अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जनजागृतीस हातभार लावावा आणि स्वच्छतेच्या चळवळीला गती द्यावी, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामुळे सोलापूरच्या विकासाला चालना: आयुक्त डॉ. ओम्बासे

Next Post

TOP 25 । सोलापूर एअरपोर्टकडे जाणारा रस्ता तब्बल 165 कोटींचा…!

Related Posts

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!
मुख्य बातमी

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

August 26, 2026
ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!
मुख्य बातमी

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
Next Post
TOP 25 । सोलापूर एअरपोर्टकडे जाणारा रस्ता तब्बल 165 कोटींचा…!

TOP 25 । सोलापूर एअरपोर्टकडे जाणारा रस्ता तब्बल 165 कोटींचा…!

ताज्या बातम्या

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026