• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मोची समाजाचे नेते करण म्हेत्रे यांचे निधन

Yes News Marathi by Yes News Marathi
May 15, 2021
in इतर घडामोडी
0
मोची समाजाचे नेते करण म्हेत्रे यांचे निधन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर प्रतिनिधी: काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर समर्थक मोची समाजाचे युवा नेते करण म्हेत्रे यांचे शनिवारी दुपारी निधन झाले मृत्युसमयी त्यांचे वय चाळीस होते त्यांच्या पश्चात पत्नी मुले असा परिवार आहे.

करण म्हेत्रे यांना कोरोनाची लागण झाल्याने मुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते दरम्यान नंतर विनीत या हॉस्पिटलमध्ये पुढे शिफ्ट करण्यात आले त्या ठिकाणी उपचार सुरू असताना शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांकडून समजली. मृत्यूची माहिती मिळताच शेकडो कार्यकर्ते त्या हॉस्पिटलच्या परिसरात जमा झाले, आपला नेता गेल्याने कार्यकर्त्याचा आक्रोश दिसून आला. माजी नगरसेविका अनिता म्हेत्रे यांचे पती होते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांचे ते कट्टर समर्थक मानले जात होते मोची समाजात त्यांच वजन होतं आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचा पुढाकार दिसून यायचा. गरीब कुटुंबातून मोठ्या मेहनतीने करण यांनी समाजात वेगळे स्थान मिळवले होते, ताडीच्या विरोधात ते आक्रमक होते मोची समाजातील युवकांसाठी त्यांनी जिम स्वखर्चाने जिम बांधली होती, समाजातील धडपडीचा युवा नेता कोरोनाचा बळी ठरल्याने मोची समाजातून दुःख व्यक्त होत आहे.

Previous Post

बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे रोखपाल कोरोना काळात बजावत आहेत चांगले काम

Next Post

जिल्ह्यात १८६५ व्यक्तींना नव्याने कोरोना,२०४८ व्यक्ती कोरोनामुक्त

Related Posts

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद
इतर घडामोडी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.
इतर घडामोडी

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2026
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन
इतर घडामोडी

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

August 14, 2026
मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध
इतर घडामोडी

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..
इतर घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..

August 14, 2026
Next Post
जिल्ह्यात १८६५ व्यक्तींना नव्याने कोरोना,२०४८ व्यक्ती कोरोनामुक्त

जिल्ह्यात १८६५ व्यक्तींना नव्याने कोरोना,२०४८ व्यक्ती कोरोनामुक्त

ताज्या बातम्या

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026