• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आमदार प्रणिती शिंदे यांची सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक

Yes News Marathi by Yes News Marathi
July 28, 2021
in इतर घडामोडी
0
आमदार प्रणिती शिंदे यांची सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांच्या विविध समस्यांबाबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये चिंचोळी औद्योगिक वसाहतीचा संपूर्ण भाग D+ मध्ये सहभाग करून मिळावे जेणेकरून सर्वच उद्योजकांना समान न्याय मिळू शकेल. यापूर्वी 2015-16 मध्ये आमदार प्रणिती शिंदे यांच्यामुळे सदरचा संपूर्ण परिसर D+ झोनमध्ये सामील करण्यात आला होता. परंतू आज हा औद्योगिक परिसर D व D+ अशा 2 परिसरात विभागला गेला आहे. तसेच टेक्सटाईल्स व टेक्निकल टेक्सटाईल्स पॉवर आणि कॅपिटल सबसिडीसंदर्भात ऑनलाईन पध्दतीमध्ये उद्भवणाऱ्या समस्या व गेल्या 6-7 महिन्यांपासून या सबसिडीची अनेक प्रकरणे प्रलंबित असून त्यामुळे उद्योजकांना याचा लाभ मिळत नाही.

तसेच अनेक नवीन उद्योजकांचे अर्ज ऑनलाईन पोर्टल बंद असल्यामुळे स्विकारण्यात येत नाही. तसेच चिंचोळी औद्योगिक परिसरामध्ये वाहनांची वर्दळ मोठ्याप्रमाणात असल्यामुळे लहान-मोठे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याकरीता तेथील रस्यार्चे रुंदीकरण करून योग्य तेथे गतीरोधक करण्यात यावे आदि. विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यासंदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनी त्वरीत वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख साहेब व उद्योग खात्याचे प्रधान सचिव बलदेव सिंग साहेब यांच्याशी दुरध्वनीव्दारे संपर्क साधला व सदरच्या समस्यांबाबत सांगितले. सदर समस्यांचे निवारण होण्याकरीता मा. मंत्री महोदय यांच्याकडे लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन आमदार प्रणिती शिंदे यांनी दिले. यावेळी सोलापूर इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष एम. केशव रेड्डी, उपाध्यक्ष डी. राम रेड्डी, उपाध्यक्ष मनिष देशमुख, सचिव गणेश सुत्रावे, खजिनदार वासुदेव बंग, सहसचिव कमलेश शहा, कार्यकारी मंडळ सदस्य सर्वश्री सप्रेम कोठारी, अभिषेक तापडीया, रामेश्वरी गायकवाड, सागर चिट्टे आदि. पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

सिद्धेश्वर कारखान्याच्या बेकायदाशीर चिमणी बाबत डॉ. आडके यांचे मुद्दे

Next Post

ग्रंथापल पदांच्या भरतीसाठी ग्रंथपाल महासंघाचा बेमुदत उपोषणाचा इशारा

Related Posts

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!
इतर घडामोडी

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन
इतर घडामोडी

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!
इतर घडामोडी

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!
इतर घडामोडी

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

August 18, 2026
शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील
इतर घडामोडी

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

August 18, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा
इतर घडामोडी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

August 18, 2026
Next Post
ग्रंथापल पदांच्या भरतीसाठी ग्रंथपाल महासंघाचा बेमुदत उपोषणाचा इशारा

ग्रंथापल पदांच्या भरतीसाठी ग्रंथपाल महासंघाचा बेमुदत उपोषणाचा इशारा

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026