• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात अधिवेशनात आवाज उठवणार : आमदार प्रणिती शिंदे

Yes News Marathi by Yes News Marathi
February 21, 2023
in इतर घडामोडी
0
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात अधिवेशनात आवाज उठवणार : आमदार प्रणिती शिंदे
0
SHARES
0
VIEWS

विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा दुसरा दिवस

  • सोलापूर – येत्या अधिवेशनात विदयापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात आवाज उठवणार असल्याचे आश्वासन आमदार प्रणिती शिंदे यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिले. विद्यापीठ व महाविद्यालतीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा मंगळवारी दुसरा दिवस होता. आमदार शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आंदोलनस्थळी भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
  • दुसऱ्या दिवशी विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात, महासंघ उपाध्यक्ष सोमनाथ सोनकांबळे, प्रतिनिधी संतोष क्षीरसागर, सरचिटणीस रविकांत हुक्कीरे, उपाध्यक्ष कांचन आघाव यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. तसेच आंदोलनस्थळी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य राजाभाऊ सरवदे, पदमजादेवी मोहिते पाटील, सचिन गायकवाड, डॉ सुशील कुमार शिंदे, डॉ शिरीष शिंदे, माजी सदस्य डॉ. हनुमंत आवताडे, विद्यापीठ परिसर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. गौतम कांबळे, सचिव डॉ. प्रभाकर कोळेकर आदींनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला.
  • विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे प्रश्न उपस्थित करणार
    विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सुहास कदम यांनी दिले.
  • शहरातील सर्व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अध्यक्ष दत्ता भोसले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. यावेळी भेट दिल्यानंतर त्यांनी हे आश्वासन दिले. तसेच काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, उपाध्यक्ष सुनील रसाळे, सिनेट सदस्य गणेश डोंगरे आदींनी भेट देऊन पाठिंबा दिला. हा प्रश्न आमदार प्रणिती शिंदे मार्फत मार्गी लावू, असे त्यांनी आश्वासन दिले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना कॉलेज कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष राजेंद्र गोटे, विभागीय सचिव अजितकुमार संगवे, कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले, उपाध्यक्ष आनंद व्हटकर, खजिनदार राहुल कराडे, दिपाली करजगीकर, आरती देशक, संजीवनी सादुल, नियाझ शेख, सुभाष मेंगरती आदी उपस्थित होते.

Previous Post

कर्मचाऱ्यांना मिळणार नियमित पगार : राज्य सरकारने घेतला अभूतपूर्व निर्णय

Next Post

१२ वी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नांऐवजी छापून आली चक्क ‘मॉडेल आन्सर’, तब्बल ६ गुणांच्या चुका

Related Posts

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण
इतर घडामोडी

मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण

June 13, 2026
बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न

June 13, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
Next Post
१२ वी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नांऐवजी छापून आली चक्क ‘मॉडेल आन्सर’, तब्बल ६ गुणांच्या चुका

१२ वी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नांऐवजी छापून आली चक्क ‘मॉडेल आन्सर’, तब्बल ६ गुणांच्या चुका

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

June 14, 2026
विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

June 13, 2026
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

June 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026