• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून स्थानिक विकास योजनेतून आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आर्थिक सहाय्य

Yes News Marathi by Yes News Marathi
May 20, 2022
in इतर घडामोडी
0
आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून स्थानिक विकास योजनेतून आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आर्थिक सहाय्य
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून सोलापुरातील आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रगती श्रीरंग सोलनकर (लॉन टेनिस) आणि प्रज्ञेश समित यादवाड (स्केटींग) या दोन खेळाडूंना प्रत्येकी 50 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य क्रीडा साहित्य खरेदी करण्यासाठी देण्यात आले.

आमदार शिंदे यांनी दोन्ही खेळाडूंना ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे नेतृत्व करावे व सोलापूरचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा दिल्या. तसेच स्थानिक विकास निधीतून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दोन संगणक देण्यात आले. आर्थिक मदतीबद्दल खेळाडूंच्या पालकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, कार्यासन अधिकारी सत्येन जाधव, तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, क्रीडा अधिकारी तानाजी मोरे, भैरवनाथ नाईकवाडी, वरिष्ठ लिपीक शैलेंद्र माने, स्वीय सहाय्यक मोहम्मद काझी, स्केटींग संघटनेचे दीपक घंटे यांच्यासह पालक उपस्थित होते.

Previous Post

महाराष्ट्राचा हापूस बायडन यांच्या दारी, व्हाईट हाऊसमध्ये आंब्याची पेटी रवाना

Next Post

अध्यात्मिक रविशंकर गुरुदेव यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत महा एनजीओ फेडेरेशन मार्फत सोलापूर जिल्ह्यात सेवा महोत्सव

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
अध्यात्मिक रविशंकर गुरुदेव यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत महा एनजीओ फेडेरेशन मार्फत सोलापूर जिल्ह्यात सेवा महोत्सव

अध्यात्मिक रविशंकर गुरुदेव यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत महा एनजीओ फेडेरेशन मार्फत सोलापूर जिल्ह्यात सेवा महोत्सव

ताज्या बातम्या

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026