चिंचोळी MIDC मध्ये कारखान्यालाआग

0
18

सोलापुरातील चिंचोळी MIDC जवळील असलेल्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. याप्रसंगी या भागातील नागरिकांकडून आगीपासून बचावण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहे. तसेच अग्निशामक दलाकडून आग विजवण्यासाठी प्रयत्न चालू आहे. या कारखान्याचे लाखोचे नुकसान झाले अशी माहिती समोर येत आहे.