• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दत्तात्रय माळी यांना गुणवंत गणित शिक्षक पुरस्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
December 27, 2022
in इतर घडामोडी
0
दत्तात्रय माळी यांना गुणवंत गणित शिक्षक पुरस्कार
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : 27 डिसेंबर रोजी सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या अधिवेशनामध्ये गणेश विद्यालयचे मुख्याध्यापक दत्तात्रय भगवान माळी यांना गुणवंत गणित शिक्षक पुरस्कार दक्षिण सोलापूरचे गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . या कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी सुलभा वठारे मॅडम, शिक्षण तज्ञ ह. ना .जगताप सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने, निवृत्त विज्ञान पर्यवेक्षक भांजे आणि गणित अध्यापक मंडळाचे सर्व पदाधिकारी जिल्ह्यातील गणित शिक्षक, विद्यालयातील वठारकर, गोसावी, गुरव, टोणपे उपस्थित होते. पुरस्कारामध्ये सन्मानपत्र आणि मानचिन्ह देण्यात आले. दत्तात्रय माळी सर यांनी 37 वर्ष अखंडपणे गणित अध्यापनाचे कार्य केलेआहे. गणितामध्ये प्रत्येक विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावा यासाठी त्यांचे अखंड प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्यापनाने गणित विषयांमध्ये आवड निर्माण झाली आहे.

Previous Post

असीम गुप्ता, ढेगळे पाटील यांच्या कारभाराची चौकशी करा : बेरिया

Next Post

सीमा प्रश्नावर विधानसभेत एकमतानं ठराव मंजूर

Related Posts

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
इतर घडामोडी

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

July 31, 2026
ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
इतर घडामोडी

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

July 30, 2026
Next Post
सीमा प्रश्नावर विधानसभेत एकमतानं ठराव मंजूर

सीमा प्रश्नावर विधानसभेत एकमतानं ठराव मंजूर

ताज्या बातम्या

“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

August 1, 2026
उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!

पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!

August 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026