• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मंगळवेढा । अवैध दारू विक्री करणाऱ्या ठिकाणावर पोलिसांचा छापा; 44 हजार 37 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Yes News Marathi by Yes News Marathi
May 9, 2021
in मुख्य बातमी
0
मंगळवेढा । अवैध दारू विक्री करणाऱ्या ठिकाणावर पोलिसांचा छापा; 44 हजार 37 रुपयांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सोलापूर ग्रामीण यांनी कोराना काळात चोरून चालणा-या जिल्हयातील अवैध धंदयाचा आढावा घेवून वाळू व इतर अवैध दारू विक्री करणा-यांवर कडक कारवाई करणेबाबत संपूर्ण जिल्हा व एलसीबीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हयात चोरून चालणारे अवैध दारू, वाळू उपसा व वाळू वाहतुकीवर कडक कारवाई करणेकरीता पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी गुन्हे शाखेकडील विशेष पथकाची नेमणूक केली आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील त्यांचे आदेशान्वये जिल्हयातील अवैध धंदयावर कारवाई करीत असताना स.पो.नि रवींद्र मांजरे व त्यांच्या टिमला
बातमीदाराकडून बातमी मिळाली की, मंगळवेढा येथील सुर्यवंशी वस्ती, पंढरपूर रोड मंगळवेढा जि. सोलापूर येथील एक इसम हा आपल्या राहत्या घरी देशी विदेशी दारूची मोठया प्रमाणात विक्री करीत असल्याची बातमी मिळाली होती.

सदरची बातमी ही सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांना कळविले असता त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी पथकासह पंढरपूर रोड मंगळवेढा येथील सुर्यवंशी वस्ती जि. सोलापूर येथे जावून तमीप्रमाणे खात्री केली असता, सदर ठिकाणी मध्यम वयस्कर इसम हा घरासमोर खूर्चीवर बसून देशी विदेशी दारू ची अवैधरित्या विक्री करीत असल्याची खात्री झाल्यानंतर सदर ठिकाणापासून काही अंतरावर वाहन थांबवून पायी चालत सदर ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी मोठया प्रमाणात अवैधरित्या देशि विदेशी दारूचा साठा घरातील लाकडी दिवाणमध्ये ठेवलेला मिळून आला.
सदर ठिकाणी 29597 रू च्या मॅकडाॅल नंबर 1 विस्की व रम, इम्पिरिअल ब्लू विस्की, राॅयल स्टॅग विस्की, डीएसपी ब्लॅक विस्की, ब्लेन्डर प्राईड विस्की, बॅग पाईपर, देशी संत्रा, सिग्नेचर विस्की,अॅन्टीक्युटी विस्की, ब्लेन्डर प्राईड च्या एकूण 188 बाटल्या व 14440 रू देशी विदेशी बाटल्या विकून आलेली रोख रक्कम असे एकूण 44037 रू. चा मुद्देमाल सदर ठिकाणी मिळून आल्याने तो गुन्हयाचेकामी जप्त केला. असून सदर इसमा विरूध्द मंगळवेढा पोलीस ठाणेस गुरंन 247/2021 महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम 1949 चे कायदा कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षकअतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली एल.सी.बी.चे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सफौ ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांनी बजावली आहे.

Previous Post

सोलापूर शहरात 131 नवीन रुग्ण, सात व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू…

Next Post

उर्वरित ‘आयपीएल’चे भारतात आयोजन अशक्य : गांगुली

Related Posts

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?
मुख्य बातमी

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता

May 9, 2026
TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!
मुख्य बातमी

TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!

May 8, 2026
सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत

May 6, 2026
सोलापुरातील ‘या’मुख्य चौकात रोज शेकडो वाहनधारक मोडतात नियम
मुख्य बातमी

सोलापुरातील ‘या’मुख्य चौकात रोज शेकडो वाहनधारक मोडतात नियम

May 6, 2026
Next Post
उर्वरित ‘आयपीएल’चे भारतात आयोजन अशक्य : गांगुली

उर्वरित ‘आयपीएल’चे भारतात आयोजन अशक्य : गांगुली

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • टेंभुर्णी : वाळू माफीयाकडून पोलीसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न; एकास अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026