• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

Yes News Marathi by Yes News Marathi
August 13, 2026
in मुख्य बातमी
0
झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!
0
SHARES
1
VIEWS

अक्कलकोट तालुक्यातील बबलाद झेडपी शाळेत स्लॅपचा प्लॅस्टर अंगावर पडल्यामुळे 13 मुले आणि दोन शिक्षक जखमी झाले. यामुळे आता जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ज्या एजन्सीने स्ट्रक्चरल ऑडिट केले त्यामध्ये ही शाळा धोकादायक नव्हतीच त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट वर देखील संशय निर्माण झाला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या 2754 शाळा असून त्यामध्ये 11,605 वर्गखोल्या आहेत. नवीन वर्गखोल्या बांधणे, शाळांची दुरुस्ती करणे यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. मात्र राजकारणी लोक ठेकेदार बनल्यामुळे निकृष्ट दर्जाची कामे होतात आणि त्याला अधिकाऱ्यांचा वरदहस्त असतो. अशीच अवस्था जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांची आहे. जिल्ह्यात 62 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 432 उपकेंद्र आहेत. शाळा असोत की आरोग्य केंद्र असो इथे ठेकेदारी घुसल्यामुळे नवीन बांधकामे देखील गळू लागली आहेत. याकडे अधिकारी आणि पदाधिकारी दुर्लक्ष करतात. 432 आरोग्य उपकेंद्रांपैकी सुमारे 100 आरोग्य उपकेंद्रे अत्यंत धोकादायक पद्धतीचे आहेत. त्यामुळे आता शाळांच्या वर्ग खुल्या आणि आरोग्य केंद्रांच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा दुर्घटना घडण्यास वेळ लागणार नाही. आज सोलापूर झेडपीची दुपारी सर्वसाधारण सभा होणार आहे त्यामुळे या विषयावर चर्चा होईल हे नक्की.

Previous Post

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

शिक्षकांच्या मागणीबाबत शिक्षण मंत्री सकारात्मक…

Related Posts

उजनी धरणातील ‘या’ गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष..!
मुख्य बातमी

उजनी धरणातील ‘या’ गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष..!

October 3, 2026
सोलापुरातील रिक्षावाल्यांची मनमानी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे धाडस करावे…!
मुख्य बातमी

सोलापुरातील रिक्षावाल्यांची मनमानी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे धाडस करावे…!

October 2, 2026
बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाचे युवा महोत्सवावर पुन्हा निर्विवाद वर्चस्व!
मुख्य बातमी

बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाचे युवा महोत्सवावर पुन्हा निर्विवाद वर्चस्व!

October 1, 2026
आयुक्तांचे आदेश कर्मचारी बसवतात धाब्यावर !
मुख्य बातमी

आयुक्तांचे आदेश कर्मचारी बसवतात धाब्यावर !

October 1, 2026
सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!
मुख्य बातमी

सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!

October 2, 2026
निवडणूक आयोगामुळे भाजप बॅक फुटवर,काँग्रेस आणि विरोधक आक्रमक
मुख्य बातमी

निवडणूक आयोगामुळे भाजप बॅक फुटवर,काँग्रेस आणि विरोधक आक्रमक

September 30, 2026
Next Post
शिक्षकांच्या मागणीबाबत शिक्षण मंत्री सकारात्मक…

शिक्षकांच्या मागणीबाबत शिक्षण मंत्री सकारात्मक...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026