• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
August 12, 2026
in Blog
0
तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न
0
SHARES
7
VIEWS

मुख्यमंत्र्याच्या वतीने श्रीफळ दहीहंडीसाठी श्रीफळ तोरण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पाठवण्यात आले

सोलापूर दि. (जिमाका.) :- तीर्थक्षेत्र अरण येथे संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी स्थळा वर आयोजित श्रीफळ दहीहंडी सोहळा ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व हजारो भाविकांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या दहीहंडी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने श्रीफळ तोरण पाठवण्यात आलेले होते.

या कार्यक्रमास आमदार अभिजीत पाटील, आमदार उत्तम जानकर, जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, प्रांत अधिकारी जयश्री आव्हाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, सावता महाराज वसेकर तसेच आदि मान्यवर, अधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत या तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला असून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर श्रीफळ तोरण माझ्या हस्ते पाठवण्यात आले असून मी ते श्रीफळ दहीहंडीस अर्पण करत आहे, असे त्यांनी सांगितले.परंपरेनुसार येथे करण्यात येणारा श्रीफळ दहीहंडी सोहळा हा एक आगळावेगळा धार्मिक सोहळा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी श्री पांडुरंग सावता महाराजांच्या भेटीला येतात म्हणून हा कार्यक्रम अनोखा सोहळा म्हणून परंपरेने प्रसिद्ध असल्याचे त्यांनी म्हटले.याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्व भक्त भाविकांना कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वांनी भक्तीभावाने सावता महाराज समाधीचे दर्शन घेतले. अरण येथे हा सोहळा पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते.

Previous Post

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

Next Post

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

Related Posts

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी
Blog

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी
Blog

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

October 2, 2026
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी
Blog

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 2, 2026
दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?
Blog

दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?

September 29, 2026
सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ सोहळ्यात संतपरंपरेचा जागर
Blog

सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ सोहळ्यात संतपरंपरेचा जागर

September 29, 2026
अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या खूनप्रकरणी तब्बल पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असणाऱ्या आरोपीस पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मंजूर
Blog

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या खूनप्रकरणी तब्बल पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असणाऱ्या आरोपीस पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मंजूर

September 28, 2026
Next Post
झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

झेडपी शाळा - आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026