• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

धावत्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून पडून चाकाखाली चिरडला; अरणजवळ पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू

Yes News Marathi by Yes News Marathi
September 2, 2026
in इतर घडामोडी
0
धावत्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून पडून चाकाखाली चिरडला; अरणजवळ पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू
0
SHARES
96
VIEWS

पुणे- सोलापूर महामार्गावर अरण गावाच्या हद्दीत एचपी पेट्रोल पंपाजवळ धावत्या ट्रॅक्टरट्रॉली मधून पडून ट्रॉलीच्या चाकाखाली चेंगरून एका पुरुषाचा मृत्यू

दिनांक ०२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अरण गावाच्या हद्दीत एचपी पेट्रोल पंपाजवळ वरवडे येथील विटभट्टीतून विट भरून मोडनिंब येथे जात असताना ट्रॅक्टर क्रमांक MH 45 AZ 8216 ला जोडलेल्या ट्रॉलीमधून तोल गेल्याने एक पुरुष ट्रॉलीच्या चाकाखाली चेंगरून गंभीर जखमी झाला असून सदर अपघातामध्ये जखमी झालेल्या पुरुषाला वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉ गोरखनाथ लोंढे आणि रुग्णवाहिका चालक सागर फाटे यांनी टेंभुर्णी येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सदर अपघातात गंभीर जखमी झालेल्या पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या अपघाताची माहिती मिळताच मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, असून या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या पुरुषाचे नाव प्रकाश भिकाजी जानराव वय ५५ , रा. भेंड ता माढा, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र येथील रहिवासी असून या सदर अपघाताची माहिती टेंभूर्णी पोलिस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी जगताप आणि मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी उमेश पवार (PSI) यांना वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिका पथकाचे डॉ गोरखनाथ लोंढे यांनी दिली आहे.

Previous Post

सरकारी जमिनींची माहिती आता एका क्लिकवर! ‘महाराष्ट्र लँड बँक’ डिजिटल प्रणालीचा शुभारंभ

Next Post

प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

Related Posts

इतर घडामोडी

टंचाईच्या झळा वाढू लागल्या, जिल्ह्यात 37 टँकरने पाणीपुरवठा

September 2, 2026
लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

कुकडी प्रकल्पासाठी 5704 कोटींची तरतूद ; या तीन जिल्ह्यांना मोठा दिलासा..!
इतर घडामोडी

कुकडी प्रकल्पासाठी 5704 कोटींची तरतूद ; या तीन जिल्ह्यांना मोठा दिलासा..!

September 2, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
Next Post
प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

टंचाईच्या झळा वाढू लागल्या, जिल्ह्यात 37 टँकरने पाणीपुरवठा

September 2, 2026
लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

September 2, 2026
प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

September 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026