• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रेनगर सोसायटी प्रकल्पाचा कालबद्ध आराखडा करा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

Yes News Marathi by Yes News Marathi
September 11, 2021
in इतर घडामोडी
0
रेनगर सोसायटी प्रकल्पाचा कालबद्ध आराखडा करा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि.११: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे रेनगर सोसायटीमध्ये ३० हजार घरकुलांचा प्रकल्प उभा राहत आहे. पहिल्या टप्प्यात १००२० घरकुले उभी राहत असून या प्रकल्पाचा कालबद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संबंधित यंत्रणेला आज दिल्या.

नियोजन भवन येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि रे नगर सोसायटी यांच्या कामाचा आढावा बैठकीत श्री शंभरकर बोलत होते. यावेळी माजी आमदार नरसय्या आडम, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, सहायक जिल्हाधिकारी तथा दक्षिणच्या प्रांताधिकारी मनीषा आव्हाळे, भारतीय राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजय कदम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री माशाळे, तहसीलदार अमोल कुंभार, म्हाडाचे उपअभियंता श्री.अटकले, रेनगर सोसायटीचे सचिव आदी उपस्थित होते.

शंभरकर यांनी सांगितले की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून सादर होणाऱ्या आराखड्याला मंजुरीसाठी विलंब होऊ नये, यासाठी नियोजनबद्ध तयारी करा. प्रत्येक टप्प्यास लागणार कालबद्ध कार्यक्रम तयार करून सादर करा. रेनगर सोसायटीने आवश्यक ती मदत करावी. महानगरपालिकेला अभिप्रायासाठी त्वरित पत्रव्यवहार करावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

बैठकीनंतर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी प्रकल्पाची केली पाहणी

बैठकीनंतर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी कुंभारी विडीघरकुल रे नगर येथील प्रकल्पाची पाहणी केली. त्यांनी बांधकाम कामाच्या प्रगतीचा अहवाल घेतला. प्रत्येक घरकूल बांधकामच्या प्रत्येक टप्यावरील वेगवेगळ्या कामाच्या ठिकाणी भेटी देवून पाहणी केली. मनुष्यबळ आणि साधन सामग्री वाढवण्याबाबत सोसायटीस त्यांनी सूचना दिल्या. विडी कामगार यांच्या घराच्या दृष्टीने भविष्यात कोणतीही समस्या उद्भभवू नये, बांधकाम दर्जेदार होण्यासाठी सर्व यंत्रणेने काळजी घेण्याच्या सूचना शंभरकर यांनी दिल्या.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यात मेगा लसीकरण, झेडपी सीईओ स्वामी यांची ठिकठिकाणी भेटी

Next Post

दर्बी परिवाराने केली Yes News मराठीच्या गणरायाची पूजा

Related Posts

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!
इतर घडामोडी

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन
इतर घडामोडी

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!
इतर घडामोडी

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!
इतर घडामोडी

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

August 18, 2026
शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील
इतर घडामोडी

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

August 18, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा
इतर घडामोडी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

August 18, 2026
Next Post
दर्बी परिवाराने केली Yes News मराठीच्या गणरायाची पूजा

दर्बी परिवाराने केली Yes News मराठीच्या गणरायाची पूजा

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026