• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी २८ मार्चला

Yes News Marathi by Yes News Marathi
March 21, 2023
in इतर घडामोडी
0
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी २८ मार्चला
0
SHARES
1
VIEWS
  • मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकद्या लांबल्या आहेत. आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. मात्र सुनावणीची तारीख पुढे ढकलल्या गेली असून 28 मार्चला पुढील सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.
  • सुनावणी अनेक महिन्यांपासून प्रलंबित : सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील 92 नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षण तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका या संदर्भात ही सुनावणी होणार आहे. या नगरपालिकांमध्ये आरक्षण मिळावं यासाठी शिंदे सरकारने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मागील सुनावणीच्या वेळी ५ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी देखील सुरू होती. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हेच करत होते. त्यामुळे हा सुनावणी लांबली होती. हे प्रकरण गेल्या अनेक महिन्यापासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आज राज्य सरकार न्यायालयात काय भूमिका घेतं, यावर हा निकाल अवलंबून असणार आहे.
  • 3 वर्षांपासून निवडणुका झाल्याच नाहीत : स्थानिक स्वराज्य संस्थांचा कालावधी हा जास्तीत जास्त 6 महिन्यांपर्यंत लांबवता येऊ शकतो. मात्र कोरोनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका गेल्या 2 ते 3 वर्षांपासून रखडलेल्या आहेत. प्रलंबित ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. पुढे सर्वोच्च न्यायालयात देखील या संबंधीची सुनावणीची तारीख लांबत गेली. दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीनंतर या निवडणुकांबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.
  • दोन टप्यांत निवडणुकांची शक्यता : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीअंतर्गत 23 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा 207 नगरपालिका आणि 284 पंचायत समितीच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. निवडणूक आयोग शक्यतो पावसाळ्यात निवडणूक घेत नाही. त्यामुळे या निवडणुका पावसाळ्याच्या आधी व पावसाळ्याच्या नंतर अशा दोन टप्यांत होऊ शकतात.
Previous Post

हिना खानचे हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

Next Post

प्रवीणसिंह परदेशी यांची बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
प्रवीणसिंह परदेशी यांची बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड

प्रवीणसिंह परदेशी यांची बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026