• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात युवासेनेच्या हेल्पलाईन क्रमांकाचा शुभारंभ

Yes News Marathi by Yes News Marathi
December 17, 2020
in मुख्य बातमी
0
सोलापुरात युवासेनेच्या हेल्पलाईन क्रमांकाचा शुभारंभ
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर- ( प्रतिनिधी ) – युवकांमुळे आज महाराष्ट्रात “आपलं ठाकरे सरकार” सत्तेत आलं आहे.त्यामुळे युवकांनी जनहिताच्या कामाला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम यांनी केले. सोलापूर शहर – जिल्हा युवा सेनेच्यावतीने गुरुवारी शिवस्मारक सभागृहात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना रुपेश कदम बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी रुपेश कदम यांच्यासह युवा सेनेचे राज्य विस्तारक तथा सहसचिव विपुल पिंगळे यांच्या हस्ते युवा सेनेत प्रवेश केलेल्या सागर शिंदे,रोहित हंचाटे,गणेश परबत,उद्या भोसले,अभिषेक दुडका,ऍड. दयानंद शिंदे,अर्जुन शिवसिंगवाले, सुरज शेख,रणजित भंडारे आदी युवकांच्या गळ्यात भगवे उपरणेघालून मनगटावर शिवबंधन बांधण्यात आले. तसेच नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठीच्या युवा सेनेच्या सोलापूर हेल्पलाईन ( ८५५४०५००५० ) क्रमांकाच्या फलकाचे थाटात अनावरणही करण्यात आले. 


  रुपेश कदम म्हणाले,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केले आहे. युवकांमुळेच राज्यात ठाकरे सरकार आले आहे. आता आगामी काळात जनतेच्या अडचणी सोडविण्याचा प्राधान्य देणे गरजेचे आहे. आगामी निवडणुकीत सोलापूर महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आणायची असेल तर पक्षाची बांधणी होणे महत्वाचे आहे.पुढील तीन महिन्यात सोलापूर शहर आणि जिल्ह्यात बूथ तिथे यूथ च्या माध्यमातून प्रत्येक बूथला एक युवा सेनेचा पदाधिकारी असावा,गाव तिथे शाखा उपक्रमाला गती मिळावी,मतदार नोंदणीसह शिवसेना सदस्य नोंदणी तसेच शासनाच्या योजनांची माहिती युवा सैनिकांना होण्यासाठी शिबिरे घेण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी बोलताना दिला.तसेच हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य देण्याबाबतसुद्धा कदम यांनी सूतोवाच केले. सत्तेचा वापर नागरिकांसाठी करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करावा असेही ते म्हणाले. 
युवा सैनिकांनी आपल्याला मिळालेल्या पदाचा वापर समाजोपयोगी कामासाठी केला पाहिजे. पदांबरोबर आता आपली सर्वांची जबाबदारीसुद्धा वाढली आहे. त्या अनुषंगाने यशाने हुरळून न जात जनतेच्या कामाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे शिवसेनेचे शहराध्यक्ष गुरूशांत धुत्तरगावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. अखिल भारतीय विध्यार्थी सेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून यातील पदाधिकाऱ्यांना युवा सेनेत सामावून घेण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून विचार व्हावा असेही धुत्तरगावकर यांनी सुचविले. 
 युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता असून युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आता कामाची गती वाढविली पाहिजे.मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विचाराने बाळासाहेबांना दैवत मानून युवा सैनिक काम करत आहे.आगामी काळात सोलापूरची कामगिरी आणखी उंचावेल. 

सोलापूरचा युवा सैनिक वायू सेनेप्रमाणे काम करत असल्याने सोलापूर शहर आणि जिल्ह्यात भगवा डौलाने फडकत असल्याचे युवा सेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले. सोलापुरातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम युवा सेनेने  केले आहे.युवकांचे संघठन उभे करण्याबरोबरच त्या माध्यमातून सोलापुरातील शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विठ्ठल वानकर यांनी जाहीर केलेल्या युवा सेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नावाला सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात संमती दिली.

याप्रसंगी योगेश भोसले,शुभम घोलप,सागर शिंदे,अमर बोडा,राहुल गंधुरे,दयानंद शिंदे,रोहित हंचाटे,गुरुनाथ शिंदे,बालाजी चौगुले,योगीराज पाटील,अर्जुन शिवसिंगवाले,काशी विभुते,संकेत गोटे,अमितकुमार गडगी,अविनाश राठोड,यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर विद्यापीठात अभियांत्रिकीबरोबरच आता ऑनर्सची डिग्री घेता येणार!

Next Post

सावधान चालकांनो..! ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

Related Posts

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!
मुख्य बातमी

सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!

September 24, 2026
मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!
मुख्य बातमी

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
Next Post
सावधान चालकांनो..! ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

सावधान चालकांनो..! ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

ताज्या बातम्या

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026