• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शेवटचा तास शिल्लक..! धाकधूक वाढली..अनेकांची बंडखोरी..

Yes News Marathi by Yes News Marathi
December 30, 2025
in इतर घडामोडी
0
शेवटचा तास शिल्लक..! धाकधूक वाढली..अनेकांची बंडखोरी..
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर सह राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. इच्छुकांची प्रचंड गर्दी आणि प्रत्येक पक्षांने एबी फॉर्म देण्यासाठी पाळलेली गुप्तता यामुळे राज्यभर आज बंडखोरीला उधाण येणार आहे. सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी गेल्या पाच दिवसात 451 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत . सोलापुरात शिवसेना उद्धव ठाकरे गटात उफाळून आलेली दासरी – बर्डे यांची गटबाजी.. भाजपकडून जाहीर न केलेली उमेदवारांची अधिकृत यादी… राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिंदे सेनेची झालेली युती…भाजपमध्ये गेलेल्यांना उमेदवारी न देण्याबाबतची टांगती तलवार.. काँग्रेस मधील उमेदवारी जाहीर करून देखील सुरू झालेली गळती.. या सर्व पार्श्वभूमीवर आज दुपारी तीन वाजता मोठा राजकीय भूकंप होईल असे दिसते. भाजपकडून पक्षाचे अधिकृत उमेदवार कोण आहेत याची यादी ऐनवेळी पावणेतीन वाजेपर्यंत दिली जाणार आहे. उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे तर 2 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात किती उमेदवार हे दोन जानेवारी रोजी स्पष्ट होणार आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी आज प्रत्येकाची होणारी धावपळ.. पळापळ.. टेन्शन सोलापूरकरांना पाहता येणार आहे.

Previous Post

कुणाच्या खांद्यावर कुणाचा झेंडा.. भाजप उद्या देणार एबी फॉर्म.. ३१६ अर्ज दाखल

Next Post

भाजपात ज्वालामुखी होण्याची शक्यता; पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी

Related Posts

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
Next Post
भाजपात ज्वालामुखी होण्याची शक्यता; पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी

भाजपात ज्वालामुखी होण्याची शक्यता; पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026