• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हॉटेल बालाजी सरोवर प्रीमिअर आयोजित कोकण फूड फेस्टिव्हल

Yes News Marathi by Yes News Marathi
July 15, 2023
in इतर घडामोडी
0
हॉटेल बालाजी सरोवर प्रीमिअर आयोजित कोकण फूड फेस्टिव्हल
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवर प्रीमिअरने सोलापुरातील खवैयांसाठी खास कोकण फूड फेस्टिव्हल आयोजित केले असून कोकणातील पारंपरिक पकवान बनविण्यात माहीर असलेले शेफ अमोल राउल, भावेश म्हापणकर दाखल झाले आहेत आणि या फूड फेस्टिव्हलचे नियोजन महाव्यवस्थापक ब्रिजेश सिंह, शेफ महेश जाधव आणि रोशन मोहंती करत आहेत.

दि. १६ जुलै ते २३ जुलै पर्यंत चालणाऱ्या या कोकण फूड फेस्टिव्हलमध्ये कोकणी व्हेज, नॉनव्हेज आणि सी फूडच्या विविध पदार्थांची रेलचेल असणार आहे. यावेळी बोलताना व्यवस्थापकिय संचालक डी. राम रेड्डी म्हणाले कि बालाजी सरोवर प्रीमिअर सोलापुरातील खवैयांसाठी भारतातील विविध भौगोलिक क्षेत्रांतील त्याठिकाणी प्रसिद्ध असलेले डिशेस फूड फेस्टिव्हलच्या माध्यमातून दरवर्षी उपलब्ध करुन देत आहे आणि येथील खवैय्येही त्यांस उत्तम प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

Previous Post

बीट मार्शल दुचाकी गाड्यांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; सांगली पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सोहळा संपन्न

Next Post

सांगली जिल्ह्यातील बळीराजा विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने; सौर ऊर्जा प्रकल्पाची मागणी धरू लागली जोर

Related Posts

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका
इतर घडामोडी

दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका

October 7, 2026
मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !
इतर घडामोडी

मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !

October 7, 2026
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
इतर घडामोडी

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

October 6, 2026
Next Post
सांगली जिल्ह्यातील बळीराजा विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने; सौर ऊर्जा प्रकल्पाची मागणी धरू लागली जोर

सांगली जिल्ह्यातील बळीराजा विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने; सौर ऊर्जा प्रकल्पाची मागणी धरू लागली जोर

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक येणार

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक येणार

October 8, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
पडद्यावरील भूमिकांना स्वतःच्या आयुष्याचा स्पर्श देणारा ‘आपला नाना’

पडद्यावरील भूमिकांना स्वतःच्या आयुष्याचा स्पर्श देणारा ‘आपला नाना’

October 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026