• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बीट मार्शल दुचाकी गाड्यांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; सांगली पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सोहळा संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
July 15, 2023
in इतर घडामोडी
0
बीट मार्शल दुचाकी गाड्यांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; सांगली पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सोहळा संपन्न
0
SHARES
1
VIEWS

सांगली (सुधीर गोखले) – जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्याच्या दृष्टीने आता जिल्हा पोलीस ऍक्टिव्ह आणि ऍक्शन मोड मध्ये आले असून आज पालकमंत्री ना डॉ सुरेश खाडे यांच्या हस्ते गस्ती साठी बिट मार्शल संकल्पनेतील बिट मार्शल यांना देण्यात येणाऱ्या दोन चाकी गाड्यांचा लोकार्पण सोहळा सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पार  पडला यावेळी आम सुधीर गाडगीळ तसेच महापौर दिग्विजय सूर्यवंशी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई आदींसह मान्यवर उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री ना डॉ सुरेश खाडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हागारी बाबत आढावा आणि चिंतन बैठक घेतली होती या बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांनी गस्ती साठी बिट मार्शल नेमण्याबाबत माहिती सादर केली होती त्याप्रमाणे आज बीट मार्शल ना गस्तीसाठी आवश्यक दुचाकी गाड्यांच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. 

यावेळी पालकमंत्री खाडे म्हणाले,  पोलीस यंत्रणा आधुनिक होण्याच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची बाब आहे. गांजा, नशेच्या गोळ्यांसह अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे कंबरडे मोडून काढणेच्या दृष्टीने ही अत्याधुनिक यंत्रणा नक्कीच उपयोगी पडणार आहे. शहरात वाढती गुन्हेगारी रोखण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक बसवराज तेली व त्यांची टीम ऍक्शन मोडवर येऊन अधिक चांगल्या पद्धतीने कार्यरत राहील असा विश्वास आहे. यावेळी जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच मिरज शहर पोलीस निरीक्षक संजीव झाडे मिरज ग्रामीण चे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख सांगली वाहतूक निरीक्षक मुकुंद कुलकर्णी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सुधीर भालेराव आदींसह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Tags: Guardian MinisterInauguration of Beat MarshallSangli Superintendent of Police officetwo-wheelers
Previous Post

मध्य रेल्वेने जून 2023 मध्ये सौर रूफटॉप प्लांट स्थापित करून 135kWp सौर क्षमतेच्या विस्तार केला

Next Post

हॉटेल बालाजी सरोवर प्रीमिअर आयोजित कोकण फूड फेस्टिव्हल

Related Posts

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका
इतर घडामोडी

दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका

October 7, 2026
मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !
इतर घडामोडी

मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !

October 7, 2026
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
इतर घडामोडी

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

October 6, 2026
Next Post
हॉटेल बालाजी सरोवर प्रीमिअर आयोजित कोकण फूड फेस्टिव्हल

हॉटेल बालाजी सरोवर प्रीमिअर आयोजित कोकण फूड फेस्टिव्हल

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक येणार

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक येणार

October 8, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
पडद्यावरील भूमिकांना स्वतःच्या आयुष्याचा स्पर्श देणारा ‘आपला नाना’

पडद्यावरील भूमिकांना स्वतःच्या आयुष्याचा स्पर्श देणारा ‘आपला नाना’

October 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026