• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सांगली जिल्ह्यातील बळीराजा विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने; सौर ऊर्जा प्रकल्पाची मागणी धरू लागली जोर

Yes News Marathi by Yes News Marathi
July 15, 2023
in इतर घडामोडी
0
सांगली जिल्ह्यातील बळीराजा विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने; सौर ऊर्जा प्रकल्पाची मागणी धरू लागली जोर
0
SHARES
0
VIEWS

सांगली (सुधीर गोखले) – सांगली जिल्ह्यातील शेतकरी आता सौर उर्जेद्वारे आपल्या शेतीमध्ये विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होताना दिसून येत आहेत सांगली जिल्ह्यातून सौर ऊर्जेच्या पर्यायाची निवड शेतकरी वर्ग करत आहे तर राज्य सरकारने शेतकऱ्यांची वाढती मागणी लक्षात घेता भविष्यामध्ये जवळजवळ २५० उपकेंद्रांची निवड करून १२०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभे केले जाणार असून पुढील दोन वर्षात हे प्रकल्प उभे राहतील असा अंदाज आहे या प्रकल्पामुळे दिवसभरातील वीज आणि रात्री शेतीला पाणीपुरवठ्यासाठी लागणारी वीज विनासायास शेतकऱ्यांना उपलब्ध होईल.


सांगली जिल्ह्यातील शेतीपंप वापर करणाऱ्या विद्युत ग्राहक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे वर्षाला सुमारे २१०० दशलक्ष युनिट वीज वापर होत असतो तरीही हा पुरवठा सध्या कमी पडत आहे दिवसा विद्युत पंपांना वीज मिळत नाही पुरवठा अपुरा पडत आहे याचा विचार करून राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प योजनेचा २ रा टप्पा हाती घेतला सन २०२५ पर्यंत शेतीवरील विद्युत भार असणाऱ्या वीज वाहिन्यांचा ३० टक्क्यांपर्यंत सौर ऊर्जांमध्ये रूपांतरित करण्याचे नियोजन आहे. यासाठी शासनाला पुरेशी जागाही लागणार आहे यासाठी विविध मार्गाने शासन जमिनीचा शोध घेत आहे जिल्हा प्रशासकडे असणाऱ्या जमिनी मिळण्यासाठी प्रस्ताव दिले गेले आहेत तर खाजगी मालकीच्या जमिनी मिळवण्यासाठी भाडे पट्ट्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहनही केले जात आहे या साठी लागणारी जमीन अकृषक म्हणजे एन ए करण्याची गरज नसल्याचे शासनाचे म्हणणे आहे तसेच अशा जमिनींना स्थानिक स्वराज संस्था आणि महसूल विभाग कडून करांमध्ये तीस वर्षासाठी सूट मिळणार आहे.


प्रोत्साहनपर आर्थिक मदत
या मध्ये फिडरवर जोडणी करणाऱ्या सौर ऊर्जेतील प्रकल्प धारकाला जोडणी केल्यापासून ३ वर्षासाठी अनुक्रमे ११ आणि २२ केव्ही साठी २२ पैसे प्रतियुनिट तर ३३ केव्ही साठी १५ पैसे प्रति युनिट आर्थिक मदत दिली जाणार आहे तसेच उपकेंद्राच्या देखभाल दुरुस्तीसाठी अनुदानही दिले जाईल जर ग्रामपंचायतीं च्या आवारात असे प्रकल्प असतील तर त्यांना ५ लाख दर वर्षी दिले जातील.

Tags: gaining momentumSangli Districtsolar power project
Previous Post

हॉटेल बालाजी सरोवर प्रीमिअर आयोजित कोकण फूड फेस्टिव्हल

Next Post

रोड ओव्हर ब्रिजेस आणि रोड अंडर ब्रिजेस च्या बांधकामाद्वारे मध्य रेल्वेच्या पायाभूत सुविधांमुळे “शून्य” अपघात आणि ट्रेन ऑपरेशन्समध्ये सुरक्षा आणि वक्तशीरता सुधार

Related Posts

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …
इतर घडामोडी

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

July 22, 2026
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026
इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
इतर घडामोडी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
Next Post
रोड ओव्हर ब्रिजेस  आणि रोड अंडर ब्रिजेस  च्या बांधकामाद्वारे मध्य रेल्वेच्या पायाभूत सुविधांमुळे “शून्य” अपघात आणि ट्रेन ऑपरेशन्समध्ये सुरक्षा आणि वक्तशीरता सुधार

रोड ओव्हर ब्रिजेस आणि रोड अंडर ब्रिजेस च्या बांधकामाद्वारे मध्य रेल्वेच्या पायाभूत सुविधांमुळे "शून्य" अपघात आणि ट्रेन ऑपरेशन्समध्ये सुरक्षा आणि वक्तशीरता सुधार

ताज्या बातम्या

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

July 22, 2026
आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

July 22, 2026
माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

July 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026