• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल काळाबाजार रोखण्यासाठी संयुक्त भरारी पथक स्थापन

Yes News Marathi by Yes News Marathi
May 26, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल काळाबाजार रोखण्यासाठी संयुक्त भरारी पथक स्थापन
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलच्या अनाधिकृत साठवणुकीसह काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या आदेशानुसार तालुकानिहाय संयुक्त भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे.

पेट्रोल पंपांवर डिझेल खरेदीसाठी रांगा लागल्याने काळाबाजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. विनापरवाना पेट्रोलियम उत्पादनांची साठवणूक करून चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

संयुक्त पथकात तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी समन्वयक म्हणून, पोलिस निरीक्षक कायदा व सुव्यवस्था प्रमुख म्हणून, तर निरीक्षक अधिकारी/नायब तहसीलदार तांत्रिक तपासणी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय मंडळ अधिकारी, पुरवठा निरीक्षक/सहा. महसूल अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे.

नियुक्त पथक तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली छापेमारी करून काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करेल व त्याबाबतचा अहवाल वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Previous Post

डिझेल दरवाढीचा लालपरीला मोठा फटका; एसटी भाडेवाढीचे संकेत

Next Post

मी ‘अहिल्यादेवी’मधून उलगडला होळकरशाहीचा गौरवशाली इतिहास

Related Posts

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले…
इतर घडामोडी

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले…

May 25, 2026
पुणे हॉस्पिटल बॉम्बसदृश्य वस्तू प्रकरणात सोलापूरच्या आरोपीला पोलीस कोठडी
इतर घडामोडी

पुणे हॉस्पिटल बॉम्बसदृश्य वस्तू प्रकरणात सोलापूरच्या आरोपीला पोलीस कोठडी

May 16, 2026
सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
Next Post
मी ‘अहिल्यादेवी’मधून उलगडला होळकरशाहीचा गौरवशाली इतिहास

मी ‘अहिल्यादेवी’मधून उलगडला होळकरशाहीचा गौरवशाली इतिहास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मी ‘अहिल्यादेवी’मधून उलगडला होळकरशाहीचा गौरवशाली इतिहास

मी ‘अहिल्यादेवी’मधून उलगडला होळकरशाहीचा गौरवशाली इतिहास

May 26, 2026
सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल काळाबाजार रोखण्यासाठी संयुक्त भरारी पथक स्थापन

सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल काळाबाजार रोखण्यासाठी संयुक्त भरारी पथक स्थापन

May 26, 2026
डिझेल दरवाढीचा लालपरीला मोठा फटका; एसटी भाडेवाढीचे संकेत

डिझेल दरवाढीचा लालपरीला मोठा फटका; एसटी भाडेवाढीचे संकेत

May 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • भारतातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प बालाजी अमाईन्सकडून कार्यान्वित

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026