• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लक्ष्मण हाकेंच्या पोस्टरला सकल मराठा समाजाच्या वतीने जोडेमार आंदोलन

Yes News Marathi by Yes News Marathi
October 1, 2024
in इतर घडामोडी
0
लक्ष्मण हाकेंच्या पोस्टरला सकल मराठा समाजाच्या वतीने जोडेमार आंदोलन
0
SHARES
2
VIEWS

शहरात मरीआई चौकात मराठा आंदोलकांची प्रचंड घोषणाबाजी

सोलापूर /प्रतिनिधी: आज शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या पोस्टरला जोडेमार आंदोलन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले. मरीआई चौकात मराठा आंदोलकांनी मोठी घोषणाबाजी केली.

काल रात्री हाके यांचा मद्यधुंद असणारा व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. पुणे येथील मराठा समाजातील आंदोलकांनी याबाबत पोलीस चौकीमध्ये धाव घेतली होती. याच अनुषंगाने सकल मराठा समाजाच्या वतीने शहरात हाके यांच्या विरोधात निषेध आंदोलन घेण्यात आले.
यावेळी हाके यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच एक मराठा लाख मराठा, हम सब जरांगे, आरक्षण आमच्या हक्काचं, या सरकारचं करायचं काय..? अशा प्रचंड घोषणा देण्यात आल्या.

या वेळी सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार ,राजन जाधव, गणेश देशमुख, औदुंबर बुवा जगताप, महादेव गवळी, सुनील कदम, नागा पवार,वामन जगताप, शाम गांग्रदे,लहू गायकवाड , पंडित गणेशकर,विष्णू जगताप, ईश्वर अहिरे मराठा आंदोलक उपस्थित होते.

मराठा -ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या, संभाजी राजे छत्रपती यांच्या विषयी अवमानकारक उद्गार काढणाऱ्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा आज सोलापुरात निषेध व्यक्त करण्यात आला. दारू पिलेल्या अवस्थेमध्ये हाके पुण्यामध्ये आढळून आले. यावरून त्यांची नैतिकता आणि संस्कृती समजते. दोन समाज हे प्रत्येक गावामध्ये गुण्यागोविंदाने राहत आहेत. मात्र हाके सरकारच्या सांगण्यावरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत. त्याचा आम्ही निषेध करतो. यावरच जर त्याला अक्कल आली नाही तर भविष्यात उग्र आंदोलन करण्यात येईल.

Previous Post

आयएएस, आयपीएसबरोबरच उद्योजक बनण्याकडे युवकांनी लक्ष द्यावे: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Next Post

सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळ, सोलापूर आयोजित ४२ वी शारदीय व्याख्यानमाला

Related Posts

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
Next Post
सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळ, सोलापूर आयोजित ४२ वी शारदीय व्याख्यानमाला

सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळ, सोलापूर आयोजित ४२ वी शारदीय व्याख्यानमाला

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026