• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उत्तर सोलापूर : मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत जिजाऊ स्कुल उपविजेता..!

Yes News Marathi by Yes News Marathi
November 28, 2022
in इतर घडामोडी
0
उत्तर सोलापूर : मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत जिजाऊ स्कुल उपविजेता..!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : जिल्हाक्रीडा युवक संचलनलाय तर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोले काटी येथील शिवप्रभू विद्यालयाच्या क्रीडांगणावर पार पडल्या. उत्तर सोलापूर तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेत कोंडी येथील जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कुल कोंडी 17 वर्ष वयोगटातील मुलीच्या क्रिकेट संघाने या स्पर्धेत उपविजेता ठरले.

जिजामाता प्रशाला कोंडी आणि जिजाऊ ज्ञान मंदिर मिडीयम कोंडी यांच्यामध्ये साखळी सामना झाला व या सामन्यामधे शानदार अशी खेळी करत उपांत्य सामन्यात प्रवेश केला उपांत्य सामन्यात हिन्दुस्तान काॅन्हेन्ट स्कुल नान्नज व जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कुल कोंडी यांच्यात झाला. विशेष म्हणजे मुलीच्या क्रिकेट संघाने प्रथमच उत्कृष्ट फलंदाजी करत आपल्या गोलंदाजीचे सुद्धा प्रदर्शन केले. इयत्ता सहावीच्या ऋतुजा दळवे हिने चमकदार अशी गोलंदाजी आणि फलंदाजी करत संघासाठी विजय खेचुन आनला. या क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती दिसून येते. या स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असल्यामुळे अशा स्पर्धा सातत्याने होणे महत्त्वाचे असल्याचे क्रीडा शिक्षकांनी सांगितले.

या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक दिलीप भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. संकेत मोरे, संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ, संचालिका प्राचार्या सुशमा निळ वैभव मसलकर मुख्याध्यापीका सुवर्णा माने सिद्राम नीळ यांनी सर्व यशस्वी खेळाडूचे अभिनंदन केले. व पुढलि सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या .

Previous Post

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत बरुछाने तिचे फॅशनेबल फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे

Next Post

राज्यातील साडे १९ लाख विद्यार्थ्यांकडे आधार कार्डच नाही

Related Posts

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न
इतर घडामोडी

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत
इतर घडामोडी

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026
आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
Next Post
राज्यातील साडे १९ लाख विद्यार्थ्यांकडे आधार कार्डच नाही

राज्यातील साडे १९ लाख विद्यार्थ्यांकडे आधार कार्डच नाही

ताज्या बातम्या

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 6, 2026
लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026