• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जामश्री – इलिझियम सोलापूर ओपन 2025..

Yes News Marathi by Yes News Marathi
December 23, 2025
in इतर घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS

महिलांच्या $ 30,000/- रकमेच्या आयटीएफ टेनिस स्पर्धेत भारताच्या सोनल पाटील, सोहा सादिक, अंजली राठी यांचा मुख्य फेरीत प्रवेश

सोलापूर – 22 डिसेंबर 2025: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ओॲसिस, प्रिसीजन, इलिझियम-जामश्री व बालाजी अमाईन्स पुरस्कृत जामश्री – इलिझियम सोलापूर ओपन 2025 महिलांच्या $30,000/- रकमेच्या आयटीएफ टेनिस स्पर्धेत सोनल पाटील, सोहा सादिक, अंजली राठी यांनी मुख्य फेरीत प्रवेश केला.

एमएसएलटीए टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका, सोलापूर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत भारताच्या नवव्या मानांकित सोनल पाटील हिने जपानच्या आठव्या मानांकित होनोरी कोयामाचा 6-3, 7-5 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. सोळाव्या मानांकित एना सेडीशेवाने पाचव्या मानांकित मारिया मिखाइलोवाचा 6-3, 6-4 असा पराभव केला.

दुसऱ्या मानांकित भारताच्या अंजली राठीने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या लक्ष्मीश्री दांडूचा 7-5, 3-6, 10-6 असा कडवा प्रतिकार केला. भारताच्या सहाव्या मानांकित सोहा सादिकने अकराव्या मानांकित मधुरिमा सावंतचा 6-4, 6-1 असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.

स्पर्धेतील मुख्य ड्रॉ मधील खेळाडूंची मानांकन यादी आज जाहीर करण्यात आली. यामध्ये कोरियाच्या सोह्यून पार्क हिला अव्वल मानांकन देण्यात आले. तर, भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्तीला दुसरे, रशियाच्या मारिया ताकाचेवाला तिसरे मानांकन देण्यात आले. भारताच्या अंकिता रैना व झील देसाई यांना अनुक्रमे चौथे व पाचवे मानांकन देण्यात आले.

निकाल: अंतिम पात्रता फेरी: महिला:
अरुझान सगांडिकोवा1 वि.वि.यशस्विनी पनवार15 6-1, 6-1;
जिझेल माटोस सिक्वेरा फर्नांडिस ॲटोस (ग्रेट ब्रिटन)[4] वि.वि. जेनिफर लुइखम (भारत) 6-3, 6-4;
एना सेडीशेवा16 वि.वि. मारिया मिखाइलोवा56-3, 6-4;
सोनल पाटील9वि.वि. होनोरी कोयामा 8 6-3, 7-5;
अंजली राठी 2वि.वि.लक्ष्मीश्री दांडू (भारत) 7-5, 3-6, 10-6;
पोलिना बख्मुटकिना3वि.वि.प्रत्युशा रचापुडी10 6-3, 6-7(5), 10-5;
सोहा सादिक6वि.वि. मधुरिमा सावंत11 6-4, 6-1;
एम्मा व्हॅन पॉपेल7 वि.वि. बेला ताम्हणकर12 6-3, 6-7(6), 10-7;

मुख्य ड्रॉ मधील खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे: एकेरी गट:

  1. सोह्यून पार्क(कोरिया), 2. श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती (भारत), 3.मारिया ताकाचेवा(रशिया), 4.अंकिता रैना(भारत), 5. झील देसाई(भारत), 6.वैदेही चौधरी(भारत), 7. हिरोको कुवाटा(जपान), 8.वैष्णवी आडकर(भारत)

दुहेरी: 1. मना कावामुरा / हिरोको कुवाता (जपान), 2. अंकिता रैना / वैष्णवी आडकर (भारत), 3. मारिया टकाचेवा / एकतेरिना यशिना (रशिया), 4. श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती / वैदेही चौधरी (भारत)

Previous Post

अजितदादा पवार राष्ट्रवादी इच्छुकांच्या मंगळवारी मुलाखती

Next Post

मेंबर व्हायचंय मला ! नॉर्थकोट प्रशालेत उमेदवारी अर्ज घेणे – भरणे सुरू..

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
मेंबर व्हायचंय मला ! नॉर्थकोट प्रशालेत उमेदवारी अर्ज घेणे – भरणे सुरू..

मेंबर व्हायचंय मला ! नॉर्थकोट प्रशालेत उमेदवारी अर्ज घेणे - भरणे सुरू..

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026