• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 4, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अभिनेत्री मौनी रॉयच्या फॅशनचा जलवा

by Yes News Marathi
September 13, 2021
in इतर घडामोडी
0
अभिनेत्री मौनी रॉयच्या फॅशनचा जलवा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती प्रत्येक वेळी तिच्या बोल्ड लूकनं चाहत्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करते. मौनीचे फोटो पोस्ट करताच व्हायरल होत असतात.
मौनीने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी तिने ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.
मौनीने काळ्या रंगाच्या ड्रेससह साधा मेकअप केला आहे. तिचे केस ओपन ठेवले आहेत आणि ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.
मौनीने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहते तिच्यासाठी वेडे झाले आहेत. लाखो लोकांना तिचे फोटो आवडले आहेत आणि चाहते स्वतःला कमेंट्स करण्यापासून रोखू शकत नाहीत. मौनी तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. ती पाश्चात्य तसेच पारंपारिक लूकने चाहत्यांना वेड लावते.

Previous Post

जिल्हा परिषदेच्या निवडणुका ओबीसी विरुद्ध ओबीसीच होतील; वडेट्टीवार यांचं विधान

Next Post

‘फत्तेशिकस्त’च्या ‘या’ जोडीनं चाहत्यांना दिली गोड बातमी

Next Post
‘फत्तेशिकस्त’च्या ‘या’ जोडीनं चाहत्यांना दिली गोड बातमी

‘फत्तेशिकस्त’च्या ‘या’ जोडीनं चाहत्यांना दिली गोड बातमी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In