सांगोला : सांगोला तालुका पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असणारे भगवान निंबाळकर यांची कार्यकाळ संपण्याच्या आधीच बदली झाल्याने हे पद रिक्त होते. शासकीय आदेशानुसार पोलिस निरीक्षक सुहास लक्ष्मण जगताप यांची बदली या जागेवर झाली आहे. जिल्हा आस्थापन मंडळाच्या १२ मे रोजीच्या घेण्यात आलेल्या बैठकीच्या आदेशानुसार सोलापूर येथून सुहास लक्ष्मण जगताप यांची बदली सांगोला पोलिस ठाणे आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोनाचा संसर्ग दिलेल्या उपाययोजनांचे कडक अंमलबजावणी करण्यावर
पोलिस निरीक्षक येथे करण्यात आली रोखण्यासाठी माझा प्राथमिक भर असेल, सुहास जगताप यांनी सांगितले










