• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुणेकरांची ओळख असलेली MH12 मालिका संपणार ..?

Yes News Marathi by Yes News Marathi
August 6, 2026
in Blog
0
पुणेकरांची ओळख असलेली MH12 मालिका संपणार ..?
0
SHARES
1
VIEWS

पुण्यात वाहनांच्या नंबर प्लेटची ‘MH 12’ ची ZZ ही सिरीज लवकरच संपणार आहे .वाहनांच्या नंबर प्लेटवर 3 अक्षरी मालिका शक्य नसल्याने पुणे RTOने देशात पहिल्यांदाच 1 अंक आणि 1 अक्षरासह म्हणजेच ‘1A’ असा नंबर वापरण्याचा प्रस्ताव दिलाय…. केंद्राच्या मंजुरीनंतर पुण्यातील वाहनांची ‘एमएच 12’ ही मूळ ओळख कायम ठेवण्यास मान्यता दिलीय.. तर, लवकरच या नव्या सिरीजबाबत अंतिम निर्णय अपेक्षित आहे.पुणे शहराची ओळख असलेला ‘MH 12’ हा आरटीओ (RTO) कोड यापुढेही कायम राहण्याचा मार्ग सुकर झाला आहे. सध्या पुण्यातील वाहनांच्या नोंदणीसाठी ‘MH 12 ZZ’ ही शेवटची मालिका (Series) सुरू असून, ही मालिका संपल्यानंतर पुण्यासाठी कोणती नवीन मालिका सुरू करायची, असा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सकारात्मक तोडगा काढल्याची माहिती समोर येत आहे.पुणे आरटीओकडून दिल्या जाणाऱ्या वाहन क्रमांकांचा कोड बदलला जाण्यासंदर्भातील गांभीर्य लक्षात घेत आज केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन, पुण्याची ओळख बनलेला एमएच 12 (MH 12) हा कोड कोणत्याही परिस्थितीत बदलू नये आणि त्याच कोडअंतर्गत पुढील पर्यायी वाहन नोंदणी मालिका सुरू करण्यासाठी आवश्यक निर्णय घ्यावा, अशी आग्रहाची विनंती केली.

Previous Post

पुण्यातील धरणे भरली 100% पुणेकरांची चिंता मिटली..!

Next Post

TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !

Related Posts

पुण्यातील धरणे भरली 100% पुणेकरांची चिंता मिटली..!
Blog

पुण्यातील धरणे भरली 100% पुणेकरांची चिंता मिटली..!

August 6, 2026
धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!
Blog

धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

August 6, 2026
औद्योगिक विस्तारासाठी भूसंपादन गतिमान, गुंतवणुकीला मिळणार चालना!
Blog

औद्योगिक विस्तारासाठी भूसंपादन गतिमान, गुंतवणुकीला मिळणार चालना!

August 5, 2026
लहुजी ब्रिगेडतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप
Blog

लहुजी ब्रिगेडतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप

August 5, 2026
मुख्यमंत्र्यांना विविध विकासकामांची माहिती छापलेली विशेष चादर भेट
Blog

मुख्यमंत्र्यांना विविध विकासकामांची माहिती छापलेली विशेष चादर भेट

August 5, 2026
आता शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला थेट लाभ, सरकारचा या योजनेसाठी सर्वात मोठा निर्णय..!
Blog

आता शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला थेट लाभ, सरकारचा या योजनेसाठी सर्वात मोठा निर्णय..!

August 5, 2026
Next Post
TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !

TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !

TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !

August 6, 2026
पुणेकरांची ओळख असलेली MH12 मालिका संपणार ..?

पुणेकरांची ओळख असलेली MH12 मालिका संपणार ..?

August 6, 2026
पुण्यातील धरणे भरली 100% पुणेकरांची चिंता मिटली..!

पुण्यातील धरणे भरली 100% पुणेकरांची चिंता मिटली..!

August 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026